Hania Aamir Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hania Amir: पाकिस्तानी एक्ट्रेसचे व्हिडिओ पाहण्यासाठी भारतीय फॅन्सकडून व्हीपीएनची खरेदी; अभिनेत्री म्हणाली....

Hania Amir Indian Fans: पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर भारतात प्रचंड लोकप्रिय असून, तिच्या अभिनयामुळे भारतीय प्रेक्षक तिला विशेष पसंद करतात. मात्र, भारत-पाकिस्तान तणावामुळे भारतीय फॅन्सना तिचे शोज पाहण्यासाठी अडचणी येतात.

Shruti Vilas Kadam

Hania Amir Indian Fans: पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर भारतात प्रचंड लोकप्रिय असून, तिच्या अभिनयामुळे भारतीय प्रेक्षक तिच्या प्रेमात पडले आहेत. मात्र, भारत-पाकिस्तान दरम्यानच्या राजकीय तणावामुळे भारतीय फॅन्सना तिचे शोज पाहण्यासाठी अडचणी येतात. या अडचणींमुळे अनेक भारतीय फॅन्स VPN वापरून तिचे शोज पाहतात. ही गोष्ट समजल्यावर हानिया आमिरने तिच्या फॅन्ससाठी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.

हानियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने भारतीय फॅन्सना VPN वापरून तिचे शोज पाहताना पाहून ती किती भावुक झाली आहे, हे व्यक्त केले आहे. तिने लिहिले, "माझे भारतीय फॅन्स VPN वापरून माझे शोज पाहतात, हे पाहून माझे हृदय भरून आले आहे. मी रडेन आता " तिच्या या पोस्टवर भारतीय फॅन्सनी भरभरून प्रेम व्यक्त केले आहे.

हानियाची ही भावना तिच्या भारतीय फॅन्ससाठी असलेल्या प्रेमासाठीही आहे. ती नेहमीच भारतीय गाण्यांवर नाचतानाचे व्हिडिओ शेअर करते आणि भारतीय संस्कृतीप्रती आपले प्रेम व्यक्त करते. तिच्या या वर्तनामुळे ती भारतातही तितकीच लोकप्रिय झाली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची डिजिट कोंडी करतअनेक कलाकारांचे इंस्टाग्राम अकाउंटभारतात बंद केले. यामध्ये अभिनेत्री हानिया अमिरचा देखील समावेश आहे. तसेच पाकिस्तानातील अनेक टीव्ही शो आणि यूट्यूब चॅनलवर बंदी आणली आहे. म्ह्णून अनेक भारतीय हे शो पाहण्यासाठी विपीएनचा वापर करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

CISF कॅम्पमध्ये अंदाधुंद गोळीबार; एका बड्या अधिकाऱ्यासह ४ जवानांचा मृत्यू, धक्कादायक कारण उघड

Maharashtra News Live Update: प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरांचे वडिलांच्या घरावर ACBचा छापा

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! परीक्षा शुल्क माफ; फडणवीस सरकारचा निर्णय

Mangalsutra Designs: महिलांसाठी सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत ‘हे’ ५ शॉर्ट मंगळसूत्र पॅटर्न्स; मॉडिश आणि क्लासी लूकसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT