Nora Fatehi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nora Fatehi: नोराने 'तो' ब्लाऊज घालण्यास दिला होता नकार, शुटींगदरम्यान असं काय घडलं?

Nora Fatehi: अभिनेत्री नोरा फतेही आयटम साँग्समधील नृत्याकारीने घायाळ करते. यामुळे नोराने बॉलिवूडमध्ये तिचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Manasvi Choudhary

दिलबर गर्ल या नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री नोरा फतेही सध्या चर्चेत आहे. नोरा तिच्या नृत्यातील अदाकारी आणि स्टायलिश अंदाजाने कायमच लक्ष वेधते. नोराच्या सत्यमेव जयते या चित्रपटातील दिलबर या गाण्यानं सर्वांना वेड लावलं. आजही या गाण्याची भूरळ कायम आहे. नुकतंच अभिनेत्री नोराने तिच्या एका मुलाखतीमध्ये या गाण्यादरम्यानचा किस्सा शेअर केला आहे.

अभिनेत्री नोरा फतेही आयटम साँग्समधील नृत्याकारीने घायाळ करते. यामुळे नोराने बॉलिवूडमध्ये तिचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुकतंच मेलबर्न इंडियान फिल्म फेस्टिव्हलमध्ये नोराने दिलबर गाण्यातील एक किस्सा सांगितला आहे. नोराने सांगितलं की, दिलबर गाण्याच्या शुटींगदरम्यान तिला कॉस्च्यूममध्ये छोट्या आकाराचा ब्लाऊज दिला होता तो घालण्यास तिने नकार दिला होता.

नोराने पुढे सांगितले की, मला कळलं हे गाणं सेक्सी आहे यासाठी हॉट लूक हवा आहे. पण सगळ्यांना हे माहित आहे यासाठी छोटे कपडे घालण्याची गरज नाही. असं म्हणत नोराने तिच्यासाठी पुन्हा ब्लाऊज बनवायला सांगितला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'अल्लाहू अकबर...विमानात बॉम्ब आहे' प्रवाशानं घातला गोंधळ, VIDEO समोर; विमानात नेमकं काय घडलं?

Ramdas Kadam : "पालकमंत्री व्हायचं असेल तर मुंबई-गोवा महामार्ग नीट करा" रामदास कदम यांच भरत गोगावले यांना आवाहन | VIDEO

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Maharashtra Police : प्रमोशन रखडले, निवृत्ती जवळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची फरफट; जाणून घ्या सविस्तर

BMC Recruitment: खुशखबर! बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगार ५०,००० रुपये; आजच अर्ज करा

SCROLL FOR NEXT