Nita Ambani Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nita Ambani: निता अंबानींना आहे महागड्या साड्याची क्रेझ; मुलाच्या लग्नात नेसणार सोन्याची साडी

अंबानीच्या घरी मुलगा अनंतच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे.

Manasvi Choudhary
Anant And Radhika Wedding

मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Anant And Radhika Wedding

अंबानीच्या घरी सध्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.

Anant-Radhika Wedding

अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे.

Nita Ambani

नीता अंबानी मुलाच्या लग्नात सोन्याच्या जरीची साडी परिधान करणार असल्याची माहिती आहे.

Nita Ambani

वाराणसीतील रामनगरमध्ये सोन्याची जर असलेल्या साडीचं विणकाम सुरू आहे.

Nita Ambani

रामनगर येथील प्रसिद्ध विणकार विजय मौर्य यांच्यासह दोन ते तीन कारागीर सोन्याच्या साडीवर काम करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Poco M7 Plus 5G: पोकोने लाँच केला नवीन स्मार्टफोन; ७०००mAh बॅटरी आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT