Nikki Tamboli  Instagram
मनोरंजन बातम्या

Nikki Tamboli: बाईssss बाईssss सारखं का बोलते? निक्कीने सांगितला पुण्यातल्या मैत्रिणीचा 'तो' किस्सा, पाहा Video

Bigg Boss Marathi: निक्की तांबोळीची बिग बॉसच्या घरात जबरदस्त चर्चा होती. बिग बॉसच्या घरात निक्की सतत'बाई बाई'बोलताना दिसली.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व चांगलच गाजलं. बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला आहे. असं असताना मात्र बिग बॉसच्या घरातील निक्कीची खेळी प्रेक्षकांच्या पंसतीस आली. निक्की पहिल्याच दिवसांपासून चर्चेच राहिली.

निक्की तांबोळीची बिग बॉसच्या घरात जबरदस्त चर्चा होती. बिग बॉसच्या घरात निक्की सतत'बाई बाई'बोलताना दिसली. निक्कीचा बाई बाई हा डायलॉग तुफान गाजला. बाई बाई बोलताना निक्की गोड अंदाज सर्वांनाच आवडला. निक्की बाई बाई का बोलते याचा तिने खुलासा केला आहे.

नुकतंच निक्कीने सकाळ प्रिमियर चॅनलला मुलाखत दिली. यावेळी निक्कीला बाई बाई का बोलते तसंच कधीपासून बोलायला लागली याविषयीचा प्रश्न विचारण्यात आला. यावर निक्कीने, माझी पुण्याची एक मैत्रिण स्नेहा सतत बाई म्हणायची. तिची सवय मला लागली अन् मी बाई बाई म्हणायला लागले. यामुळेच माझे सर्वच मित्र-मैत्रिण मला निक्की कमी आणि बाई बाई जास्त बोलू लागले. पुढे निक्की म्हणते आता सर्वचजण मला काहीही बोलायचे असेल तरी बाई या नावानेच बोलतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: निदा खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Work From Home: वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू होणार? PM मोदींच्या आवाहनानंतर चर्चांना उधाण

Agricultural Subsidy Scheme: शेतकऱ्यांनो! सब्सिडीवर मिळेल ट्रॅक्टर,रोटाव्हेटर आणि ड्रोन; कसा कराल अर्ज?

Shocking : धक्कादायक! आईला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, संतापलेल्या मुलानं उचललं भयंकर पाऊल

एकनाथ शिंदेंना मोठा हादरा बसणार; बडा नेता नाराज, लवकरच पक्षाची साथ सोडणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT