लवकरच करणार नयनतारा बॉलीवूडमध्ये डेब्यू Saam Tv
मनोरंजन बातम्या

लवकरच करणार नयनतारा बॉलीवूडमध्ये डेब्यू

साउथ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यू करण्याच्या तयारीला लागली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साउथ South इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा लवकरच बॉलीवूडमध्ये Bollywood डेब्यू करण्याच्या तयारीला लागली आहे. बॉलीवूडमधील रोमांस किंग अर्थातच अभिनेता शाहरुख खान बरोबर ती बॉलीवूडच्या पडद्यावर झळकणार आहे. ही नवीन जोडी आता डायरेक्‍टर एटली Attlee यांच्या नवीन चित्रपटात काम करणार आहे. Nayantara will make entry in Bollywood soon

काही दिवसाअगोदर शाहरुख खान व एटली यांच्या नवीन चित्रपटाबद्दल चित्रपटसृष्टीत मध्ये सातत्याने चर्चा Discussion सुरू झाली होती. या चित्रपटात शाहरुखसह नयनतारा आता मुख्य नायिकेची भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नयनताराच्या एंट्रीमुळे Entry शाहरुख खानचा चित्रपट पॅन इंडिया चित्रपट ठरणार असल्याची चर्चा आहे.

हे देखील पहा-

या चित्रपटात कन्नड अभिनेता सुदीप हा खलनायकाच्या भूमिकेत सर्वाना दिसणार आहे. हा चित्रपट तमिळनाडू Tamil Nadu मधील मर्सल चित्रपटाचा हिंदी रीमेक असणार आहे. या चित्रपटात एटली यांनी विजयसह डायरेक्‍ट केल होत. यात विजयने तिहेरी भूमिका साकारली आहे. शाहरुख खानच्या नवीन प्रोजेक्‍टबाबत सांगायचे झाल्यास तो लवकरच पठाण चित्रपटात झळकणार आहे. Nayantara will make entry in Bollywood soon

यामध्ये त्याच्या सोबत दीपिका पादुकोण्‌ व जॉन अब्राहम मुख्य भूमिका साकारणार आहेत. राजकुमार हिरानी सोबतही शाहरुख एका चित्रपटात सध्या काम करत आहे. शिवाय संजय लीला भंसाली याच्या एका रोमांटिक चित्रपटही शाहरुखने साईन केल आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृतपणे घोषणा करण्यात आली नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावच्या ST बसचा सूरतमध्ये अपघात, ८ जणांचा मृत्यू; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सविस्तर माहिती

रत्नागिरीतील आरे समुद्रकिनारी कोल्हापूरचे दोघे विद्यार्थी बुडाले, एकाचा मृत्यू

हेड कोच मैदानात उतरवून आखणार प्लॅन; ICC कडून क्रिकेटच्या ५ नियमात मोठे बदल

अबब! मुंबईच्या वरळीत फ्लॅटचं भाडं तब्बल 18 कोटी, VIDEO

कांदा उत्पादक पेटला, महामार्ग रोखला, कांद्याच्या हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर

SCROLL FOR NEXT