Natasa Stankovic Restore Wedding Photos Saam Tv
मनोरंजन बातम्या

Natasa Stankovic And Hardik Pandya News : पंड्या कपलचं सर्व सुरळीत? डिलीट केलेले सगळे फोटो रिस्टोर, चाहते शॉक

Natasa Stankovic Restore Wedding Photos : सध्या क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची बायको नताशा स्टॅनकोव्हिक पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे. पण अशातच त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.

Chetan Bodke

सध्या क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची बायको नताशा स्टॅनकोव्हिक पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासूनच हे कपल घटस्फोट घेणार अशी चर्चा सुरू होती. पण अशातच त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. कारण नताशाने डिलिट केलेले लग्नाचे फोटो पुन्हा एकदा रिस्टोर केले आहेत. लग्नाचे फोटो शेअर करत हार्दिक आणि नताशाने आपल्या चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. दोघांमध्ये सगळं आलबेल असल्याचं या फोटोंवरून दिसत आहे.

नताशानं आधी तिच्या नावा पुढून पांड्या आडनाव काढलं होतं. नताशाने जेव्हा इंस्टाग्राम अकाउंटवरून पांड्या आडनाव आणि लग्नाचे फोटो डिलिट केले तेव्हापासूनच त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली. मात्र, आता त्यांच्यात सर्व काही व्यव्यस्थित सुरू असल्याचे दिसत आहे. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान नताशा स्टॅनकोविकने इंस्टाग्रामवर हार्दिकसोबतचे फोटो रिस्टोअर केले आहेत. यामध्ये व्हॅलेंटाईन डे आणि लग्न यासारख्या अनेक खास क्षणांच्या फोटोंचा समावेश आहे.

हार्दिक आणि नताशाने २०२० मध्ये लग्नगाठ बांधली आहे. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सत्याग्रह’मधून नताशाने बॉलिवूड डेब्यू केले होते. त्यानंतर ती ‘बिग बॉस ८’मध्ये सहभागी झाली होती. यासोबतच ती दुसऱ्या कार्यक्रमांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. पण, नताशा बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख प्रस्थापित करू शकली नाही. लग्नानंतर नताशाने फिल्म इंडस्ट्रीला कायमचा रामराम ठोकला. पण तरीही ती कोट्यवधींची मालकीण आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नताशाकडे २० कोटींच्या आसपासची संपत्ती आहे. पण असं असलं तरीही ती जाहिरात आणि सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून कोट्यवधी कमावते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Tuesday : अंगारकी चतुर्थीला ४ राशींचे भाग्य उजळणार, वाचा मंगळवारीचे भविष्य

Herbal Tea : सकाळी उठल्यावर प्या 'ही' हर्बल टी, पोटाच्या समस्यांपासून होईल सुटका

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये एकाच ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात दुसरा बिबट्या जेरबंद

Nashik politics : नाशिकमध्ये ४ मंत्री, पण ध्वजारोहणाचा मान जळगावच्या महाजनांना, पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार?

Shocking: DM सोबतच्या ऑनलाईन मिटिंगमध्ये अचानक प्ले झाला पॉर्न VIDEO, पाहताच महिला अधिकारी पळून गेल्या

SCROLL FOR NEXT