Radhika Merchant Fitness  Radhika Merchant Instagram
मनोरंजन बातम्या

Radhika Merchant Fitness: अंबानीची होणारी सून राधिका मर्चंट आहे क्लासिकल डान्सर, फिटनेसचे रहस्य आहे खास

अंबानी कुटुंबाची होणारी सून राधिका उच्चशिक्षित असून क्लासिकल डान्सर आहे.

Manasvi Choudhary
Wedding Ceremoney

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आगामी काळात लग्नबंधनात अडकणार आहेत.

Wedding Ceremoney

अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाची धामधूम सध्या सुरू आहे.

Radhika Merchant Fitness

अंबानी कुटुंबाची होणारी सून राधिका उच्चशिक्षित असून क्लासिकल डान्सर आहे.

Radhika Merchant Fitness

राधिका सौंदर्य आणि फिटनेसमध्ये टॉपच्या अभिनेत्रींना मागे टाकते.

Radhika Merchant Fitness

राधिकाने आठ वर्ष भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले आहे.

Radhika Merchant Fitness

राधिका मर्चंटच्या सौंदर्याचे खास वैशिष्ट्य हे भरतनाट्यम नृत्य आहे.

Radhika Merchant Fitness

भरतनाट्यम हे केवळ नृत्याचा प्रकार नाही तर यामुळे आरोग्य देखील उत्तम राहते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

SCROLL FOR NEXT