आयुष्यामान खुराना अगदी मनी हाईस्टच्या प्रोफेसर सारखाच दिसतोय. विशेष म्हणजे त्यालाही ही भुमिका करण्याची इच्छा त्याने याअगोदर बोलुन दाखवली होती.
आयुष्यामान खुराना अगदी मनी हाईस्टच्या प्रोफेसर सारखाच दिसतोय. विशेष म्हणजे त्यालाही ही भुमिका करण्याची इच्छा त्याने याअगोदर बोलुन दाखवली होती. Social Media
मनोरंजन बातम्या

मनी हाईस्ट बॉलिवुडमध्ये बनला तर कोण असेल प्रोफेसर? जाणून घ्या सर्वांची नावे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री तब्बू पोलिसाची भुमिका उत्तमपणे साकारते. तिला नेटकऱ्यांकडू ‘रकेल’ची भूमिका देण्यात आली आहे.
बर्लिनच्या भूमिकेत रणदीप हुड्डा देखील काही कमी नाही. बर्लिनसारखा हातात मुखवटा धरून अगदी त्याच्यासारखाच दिसत आहे.
‘मनी हाईस्ट’चे बॉलिवूड व्हर्जन बनले तर, त्यात तापसी पन्नू मोनिकाच्या भूमिकेत परफेक्ट दिसेल हे मात्र नक्की.
क्युट आलिया टोक्योसारखीच दिसतेय.
पंकज त्रिपाठी ऑरतरोची भूमिका नक्कीच गाजवेल.
राजकुमार राव डेन्व्हरच्या भुमिकेत कसा वाटेल?
रणवीर सिंह डेन्व्हरच्या भुमिकेत जास्त भारी वाटेल का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

Today's Marathi News Live : आदित्य ठाकरेंचा उद्या श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

Supriya Sule on Onion | कांदा निर्यातीवर सुळे यांचा केंद्र सरकारला सवाल

Vasant More Election symbol : झोप उडवणार! वसंत मोरेंना निवडणूक चिन्ह मिळताच विरोधकांना दिला थेट इशारा

Pankaja Munde: 'मराठा आरक्षणासाठी पाठिंबा द्या', बीडमध्ये पंकजा मुंडेंसमोर आंदोलकांची घोषणाबाजी; VIDEO

SCROLL FOR NEXT