सावधान इंडीया

 

Saam Tv

मनोरंजन बातम्या

सावधान इंडिया मालिकेत काम करणाऱ्या मॉडेल्सला अटक !

सावधान इंडीया या टिव्हीवरील क्राईम सिरियलमध़्ये काम करणाऱ्या २ मॉडेल्सला आरे पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सूरज सावंत

मुंबई : सावधान इंडीया Savdhan India या टिव्हीवरील क्राईम सिरियलमध़्ये काम करणाऱ्या २ मॉडेल्सला Models आरे पोलिसांनी Police चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. कोरोना काळात शुटींग बंद असल्यामुळे दोघांना पैशांची चणचण जाणवत होती. या दोघी एका मित्राच्या ओळखीने आरेतील गेस्ट हाऊसमध्ये पेईंग गेस्ट Paying Guest म्हणून रहात होत्या. याच घरात त्या दोघींनी चोरी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

आरे कॉलनीतल्या रॉयल पाम या उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात १८ मे ला या दोघी पेईंग गेस्ट म्हणून रहायला आल्या होत्या. याच गेस्ट हाऊसमध्ये आधीपासून रहात असलेल्यांनी लॉकअपमध्ये ३ लाख २८ हजार रुपये ठेवले होते.

हे देखील पहा-

हे पैसे चोरीला गेल्याने संबधित व्यक्तीने आरे पोलिसात तक्रार नोंदवली होती. तपासादरम्यान सीसीटिव्ही CCTV तपासले असता सुरभि सुरेन्द्र लाल श्रीवास्तव (25) आणि मोसिना मुख्तार शेख (19) या दोघी सीसीटीव्हीत निदर्शनास आल्या.

या दोघीही विविध सिरियलमध्ये तसेच चिञपटातही काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी या दोघींकडून चोरीचे ५० हजार रुपये जप्त केले आहेत. न्यायालयाने Court या दोघींना २३ जून पर्यंत पोलिस कस्टडी सुनावली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

BEST Election : ठाकरे बंधूंच्या युतीची लिटमस टेस्ट, भाजपविरोधात आज मैदानात, कोण जिंकणार निवडणूक?

GST Reforms: खुशखबर! कार आणि बाईकच्या किंमती कमी होणार? जाणून घ्या केंद्र सरकारची मोठी योजना

साताऱ्यात दहीहंडीचा जल्लोष! Udayanraje Bhosale यांनी उडवली हटके स्टाईल कॉलर, पाहा व्हिडीओ

Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना! उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT