MIss World  X @ani_digital
मनोरंजन बातम्या

Miss World 2023: काश्मीरच्या खोऱ्यात पार पडणार 71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा; पत्रकार परिषदेत सीईओची घोषणा

India Will Host Miss World 2023: मिस वर्ल्ड स्पर्धेविषयीची मोठी अपडेट समोर आली आहे.

Pooja Dange

Miss World 2023 Will Took Place In December:

श्वेता शारदा नुकतीच मिस दिवा युनिव्हर्स ठरली आहे. तसेच ती मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. मिस वर्ल्ड स्पर्धेविषयीची मोठी अपडेट समोर आली आहे.

७१ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन डिसेंबरमध्ये काश्मीर येथे करण्यात येणार आहे. मिस वर्ल्ड स्पर्धेच्या सीईओ एरिक मोरेली यांनी सोमवारी जाहीर केले.

'खरंतर मी खूप आनंदी आहे. हे सौंदर्य पाहून आम्ही खूप भावुक झालो आहोत.' असे मोरेली यांनी सोमवारी काश्मीर येतेहे झालेल्या पत्रकार परिषद सांगितले आहे.

मोरेली पुढे म्हणाल्या की, काश्मीरच्या खोऱ्यात १३० देशांना आणण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. तुमच्या अप्रतिम निसर्गसौंदर्य आहे. येतील प्रत्येकजण प्रेमळ आणि मदतीसाठी तत्पर आहे. मी तुम्हा सगळ्यांचे खूप आभार मानते.'(Latest Entertainment News)

मोरेली यांनी पुढे सांगितले की मिस वर्ल्ड क्रू नोव्हेंबरमध्ये काश्मीरमध्ये दाखल होईल, तर ही स्पर्धा 8 डिसेंबर रोजी होणार आहे.

“आम्ही तुम्हाला नोव्हेंबरमध्ये भेटण्यास उत्सुक आहोत. स्पर्धा 8 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. धन्यवाद, काश्मीर. तुम्ही सगळे फार अप्रतिम आहात. देव तुम्हाला आशीर्वाद देवो आणि आम्ही परत येण्यास उत्सुक आहोत,” असे मोरेली म्हणाली. (Miss World)

या प्रत्रकार परिषदेत मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलाव्स्का यांच्यासह मिस वर्ल्ड इंडिया सिनी शेट्टी आणि मिस वर्ल्ड कॅरेबियन एमी पेना उपस्थित होत्या. (Celebrity)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT