Titeeksha Tawde Instagram
मनोरंजन बातम्या

Titeeksha Tawde: 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' फेम तितिक्षा तावडे अभिनयाआधी करायची 'हे' काम; इतका होता पहिला पगार

Manasvi Choudhary
Titeeksha Tawde

मराठी टेलिव्हिजन विश्वात तितिक्षा तावडे जबरदस्त चर्चेत आहे.

Titeeksha Tawde

टिव्हीवरील 'सरस्वती' या मालिकेतून तितिक्षाने मनोरंजन विश्वात पाऊल टाकलं आहे.

Titeeksha Tawde

तितिक्षा सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत अभिनय करत आहे.

Titeeksha Tawde

या मालिकेतून तितिक्षा नेत्राची भूमिकेत प्रेक्षकांची मने जिंकतेय.

Titeeksha Tawde

तितिक्षाने नुकतंच एका मुलाखतीत तिच्या पहिल्या कमाईबद्दल सांगितले आहे.

Titeeksha Tawde

शालेय शिक्षण झाल्यानंतर तितिक्षा हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होती.

Titeeksha Tawde

हॉटेल मॅनेजमेंटच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत असताना तितिक्षाला दर महिना १००० रूपये स्टायपेंड मिळत होते.

Titeeksha Tawde

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका प्रसिद्ध फूड चैनमध्ये ट्रेनी असताना तितिक्षाला ११, ५०० रूपये मिळत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील दिवे घाट उद्या दुपारी वाहतुकीसाठी राहणार बंद

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी नवे अर्ज आणि पुन्हाe-KYC सुरू? सरकारचा अत्यंत महत्त्वाचा खुलासा

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

SCROLL FOR NEXT