Subhedar Trailer Out  Instagram
मनोरंजन बातम्या

Subhedar Trailer : राजं आधी लगीन कोंढाण्याचं... 'सुभेदार' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Marathi Movie : दिग्पाल लांजेकर यांचा 'सुभेदार' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Pooja Dange

Subhedar Trailer Out : छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना साथ देण्याऱ्या मावळ्यांचे योगदान देखील खूप महत्त्वाचे आहे. अशाच एका शूरवीराची कथा लेखक - दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर नवीन चित्रपट घेऊन आपल्या भेटीला येत आहेत.

दिग्पाल लांजेकर यांचा 'सुभेदार' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अनेक ऐतिहासिक चित्रपटानंतर आता 'सुभेदार' हा ऐतिहासिक चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे.

'सुभेदार' चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात कोंढाणा किल्ल्यापासून होते. तर शिवाजी महाराज जिजाऊंना 'एका महिन्यात तुमच्या चरणाशी कोंढाणा आणून ठेवेन' असे म्हणतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणातील पालकांवर सीबीआयचे लक्ष

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंवर सोपवली मोठी जबाबदारी; विदर्भात भाजपचं टेन्शन वाढणार?

Mumbai Tourism: मुंबईजवळचं महाबळेश्वरसारखं थंडगार वातावरण अनुभवायचं? मग 'हे' 80 किमी अंतरावरचं ठिकाण पाहाच

भारतीयांचा प्रवास जलद होणार, स्वप्न सत्यात उतरणार; देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा फोटो आला समोर

Masala Chaas Recipe: जेवणानंतर पिण्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा, टेस्टी मसाला ताक, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT