Pravin Tarade Post Facebook/ @Pravin Vitthal Tarde
मनोरंजन बातम्या

Pravin Tarade: 'जोवर क्षितीजावर सुर्य उगवतोय तोवर...', प्रवीण तरडेंचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

'सरसेनापती हंबीरराव' चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी महाराजांबद्दल पोस्ट शेअर केली आहे.

Chetan Bodke

Pravin Tarade Post: आज महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रात धुमधडाक्यात जयंती साजरी केली जात आहे. त्यातच अनेक मान्यवरांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराजांना त्रिवार अभिवादन केला आहे. नुकतेच 'सरसेनापती हंबीरराव' चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी महाराजांबद्दल पोस्ट शेअर केली आहे.

'सरसेनापती हंबीरराव' सिनेमात प्रवीण तरडेंनी हंबीररावांची भूमिका साकारली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नुकतेच काही वेळापूर्वी प्रवीण तरडेंनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये प्रवीण तरडेंनी लिहिले की, "जोवर क्षितीजावर सुर्य उगवतोय,तोवर सह्याद्रीच्या कुशीतून महाराज रोज उगवणार " ही ओळ त्यांच्याच चित्रपटातील असून असा आशय देत पोस्ट शेअर केली आहे.

आता पर्यंत दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी मराठी सिनेसृष्टीला दमदार आशयाचे चित्रपट दिले आहेत. जवळपास प्रवीण तरडेंच्या सर्वच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या सर्वच चित्रपटांनी जबरदस्त कमाई करत बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींचा गल्ला जमावला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT