Shivani Sonar Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shivani Sonar Post: 'आमचा लाडोबा आज...' शिवानीनं आईला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

Shivani Sonar Shared Special A Post To Her mom: शिवानीने आईला ५० व्या वाढदिवसाच्या अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

Manasvi Choudhary

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'राजा राणीची गं जोडी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सोनार नुकतीच चर्चेत आली आहे. प्रोफेशनलसह पर्नसल लाईफविषयी शिवानी सोशल मिडियावर चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतीच शिवानीने आईला ५० व्या वाढदिवसाच्या अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवानी सोनारने तिच्या इन्स्टाग्रामवर आईच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने, आईचा सुंदर फोटो शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहेत. तिने या पोस्टमध्ये, “आमचा लाडोबा आज ५० वर्षांचा झाला. (वाटत नसेल तरी) वाढदिवसाच्या शुभेच्छा आई…मी कितीही चिडचिड करत असले तरी माझं तुझ्यावर आणि तुझ्यातल्या वेडेपणावर खूप प्रेम आहे. अशीच वेडी राहा…प्रत्येक जन्मात हिच आई मिळावी ह्यासाठी पूजा केली पाहिजे. नाही का?

सोशल मीडियावर शिवानीच्या या पोस्टवर चाहत्यांनी तिच्या आईला शुभेच्छा दिल्या आहेत. सेलिब्रिटी देखील या पोस्टवर प्रतिक्रिया देत आहे. तसेच शिवानीचा होणारा नवरा गणेश गणपुळे याने देखील कमेंट केली आहे जी लक्ष वेधून घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gas Cylinder: गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होणार, महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर करणार

Gas Shortage Impact: गॅसची तूट, रिक्षाचालकांकडून लूट; नाशिक, कोल्हापूरात 10 रुपयांची वाढ

Success Story: लहानपणी KBC मध्ये १ कोटी जिंकले, MBBS केलं, नंतर क्रॅक केली UPSC; IPS रवि मोहन सैनी यांचा प्रवास

Friday Horoscope: आजच्या कामाच्या ठिकाणी कौतुक होईल, वाचा आजचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT