Prajakta Mali Love  intagram @prajakta_official
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali Love: प्राजक्ता माळीवर मुलंच नाही तर मुलीही फिदा; 'ही' अभिनेत्री आहे तिच्या प्रेमात

प्राजक्ता माळीची एक लेडी क्रश आहे

Pooja Dange

Actress Prajakta Mali's Love Of Life: बदलत्या जगासोबतच नात्याची समीकरणे देखील बदलत आहेत. आता फक्त मुलगा आणि मुलगी एकमेकांवर प्रेम करतील असे होत नाही. ही परिभाषा देखील बदलली आहे. तर अनेक सेलिब्रिटी देखील उघडपणे त्यांची नाती स्वीकारताना दिसत आहेत.

प्राजक्ता मुलीने तिच्या सौंदर्याने सगळ्यांचा वेड लावले आहे. तिचे हजारो-लाखो फॅन्स आहेत. अनेकांची ती ड्रिमगर्ल देखील आहे. असे बरेच तरुण असतील ज्यांना प्राजक्ताशी लग्न करायचे असेल.

पण या उत्कृष्ट अभिनेत्री, निवेदिका, नृत्यांगना प्राजक्ता माळीची एक लेडी क्रश आहे. तुम्हाला कदाचित हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे कारे आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना कोण आहे ही अभिनेत्री? तर ही अभिनेत्री आहे ऋतुजा बागवे.

प्राजक्ता ऋतुजाची लेडी क्रश आहे आणि ही गोष्ट तिने प्राजक्तासमोर मान्य केली आहे. ऋतुजाला प्राजक्ताची लेस्बियन पार्टनर व्हायला आवडेल, हे सिक्रेट ऋतुजाने प्राजक्ता माळी आणि अख्या जगासमोर उघड केले आहे. आता हे नेमकं काय प्रकरण आहे, हे तुम्हाला प्लॅनेट मराठी ओटीटीवर 'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॉक शोमध्ये शुक्रवारच्या म्हणजेच २४ फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल.

या टॉक शोमध्ये प्राजक्ता माळीने शाहरुख खानसोबतचा एक किस्साही शेअर केला. प्राजक्ता शाहरुखला तब्बल १७ वेळा धडकली होती. आता ते कशासाठी हेसुद्धा प्राजक्ताने या शोमध्ये सांगितले आहे.

ऋतुजाला एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान ५१ हजार रुपयांचा चेक देण्यात आला होता. आता तो कोणता प्रयोग होता आणि हा चेक तिला का मिळाला? असे अनेक कायम स्मरणात राहणारे किस्से ऋतुजानेही शेअर केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime Branch: वसुली पोलीस! पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

Bihar Election Result: २२७१ लोकांचा विश्वास… पण नियतीचा क्रूर खेळ; मतमोजणीच्या दिवशी उमेदवाराचा मृत्यू

By-Election Results: बिहारनंतर भाजपनं जम्मू-काश्मीरमध्ये उधळला गुलाल; CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का, जाणून घ्या सर्व ८ पोटनिवडणुकांचे निकाल

DRIची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावर १७.१८ कोटींचं कोकेन जप्त, टांझानियाच्या महिलेला अटक

Bihar Election Result Live Updates : बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक - राहुल गांधी

SCROLL FOR NEXT