rajeshwari kharat dance video  instagram
मनोरंजन बातम्या

Rajeshwari Kharat Viral Video: काळी चिमणी घावली लका, फॅन्ड्रीतील 'शालू'च्या दिलखेचक अदा पहिल्यात का?

Rajeshwari Kharat Viral Reel: नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

Ankush Dhavre

Rajeshwari Kharat Viral Instagram Reel:

फँड्री या चित्रपटातून नावारूपाला आलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या इंस्टाग्राम अंकाउंटवर ती दैनंदीन जीवनातील फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

फँड्री या चित्रपटात शालूची भुमिका साकारली होती. सध्या ती चित्रपटांमध्ये फारशी दिसून येत नाही. मात्र सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत धुमाकूळ घालत असते. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

राजेश्वरी खरातने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती निळ्या रंगाच्या वनपीसमध्ये धम्माल डान्स करताना दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये तिने 'डॅडी यांकी' या गाण्यावर ठुमके लावले आहेत.

या व्हिडिओवर कॅप्शन म्हणून तिने Make them Stop and Stare 💯 असं लिहिलं आहे. हा व्हिडिओ २२ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. तर व्हिडिओ व्हायरल होताच तिच्या फॅन्सने कमेंट्सचा वर्षाव करायला सुरूवात केली आहे. (Latest Entertainment News)

राजेश्वरी खरातचे इंस्टाग्रामवर ३ लाख ५९ हजार इतके फॉलोवर्स आहेत. राजेश्वरी खरातने २०१३ मध्ये रिलीज करण्यात आलेल्या फँड्री या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात तिला शालू हे पात्र करण्याची संधी मिळाली होती.

अत्यंत साधी आणि गावाकडची मुलगी अशी ही भुमिका होती. राजेश्वरी खरातने शालू या भूमिकेला योग्य न्याय दिला होता.या चित्रपटानंतर तिचा फॅन बेस प्रचंड वाढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

SCROLL FOR NEXT