Hruta Durgule Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hruta Durgule: हृता दुर्गुळेने बिग बॉसची ऑफर का नाकारली, स्पष्टच सांगितलं

Hruta Durgule: नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Manasvi Choudhary

नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ऋता मालिका, चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. अशातच अभिनेत्री हृता दुर्गुळेला बिग बॉसची ऑफर आली होती. मात्र तिने ही ऑफर का नाकारली याबद्दल जाणून घेऊया.

दुर्वा या मालिकेतून हृताने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पुढे फुलपाखरू या मालिकेतील हृताच्या भूमिकेने प्रेक्षकाचे चांगलेच मनोरंजन केले. नुकतंच झालेल्या मुलाखतीत हृताने तिने बिग बॉसची ऑफर नाकारल्याचे सांगितले आहे. हृताला मुलाखतीत तू बिग बॉस मध्ये गेलीस तर काय होईल असा प्रश्न विचारला होता ज्यावर तिने हो मला विचारण्यात आले होते. पण मी त्यांना नाही सांगितले कारण की मी तिथे गेले असते तर नक्की रडली असती. मला माझा स्वभाव माहित आहे. त्यामुळे मी हे नाही करू शकत. मी त्याच्यासाठी बनलीच नाही. असं तिनं म्हटलं.

हृता दुर्गुळेच्या कामाबद्दल सांगायचे तर, हृताने अनेक मालिका, चित्रपटात काम केले आहे. मन उडू उडू झालं ही मालिका हृताची चांगलीच गाजली. सोशल मीडियावर हृता सक्रिय असते. फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. हृताचा चाहतावर्ग देखील मोठा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का; महिला नेत्याकडून राजीनामा, राष्ट्रवादी अजित पवारांची देणार साथ

Julali Gaath Ga: सावी घरच्यांचा विरोध पत्करून करणार धैर्यसोबत लग्न; 'जुळली गाठ गं' मालिकेत अखेर सावी-धैर्यची जुळली सात जन्माची गाठ

Jai Vilas Palace History: ग्वाल्हेरच्या जय विलास पॅलेस भव्य राजवाड्याचा इतिहास जाणून घ्या

Post-meal sugar cravings: जेवणानंतर गोड खात असाल तर 'या' समस्या लागतील मागे

Madhura Joshi: हिरवी साडी, गळ्यात हार; 'ठिपक्याची रांगोळी' फेम मधुरा जोशीचं पारंपारिक सौंदर्य

SCROLL FOR NEXT