Ankush Chaudhary's Crush Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankush Chaudhary's Crush: चॉकलेट बॉय अंकुश चौधरीची क्रश माहित आहे का? 'या' टेलिव्हिजन अभिनेत्रीवर जडलाय जीव...

नेहमीच चॉकलेट बॉय म्हणून सर्वत्र प्रचलित असणाऱ्या अंकुशच्या प्रेमात अनेक मुली पडल्या आहेत. यावेळी मुलाखतीत त्याने त्याची नेमकी क्रश कोण आहे, हे स्पष्ट केले आहे.

Chetan Bodke

Ankush Chaudhary Favorite Crush: अभिनेता अंकुश चौधरी सध्या आपल्या सिनेकारकिर्दीतील पहिल्या वहिल्या बायोपिकमुळे कमालीचा चर्चेत आला आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात अंकुशने मुख्य भूमिका साकारली असून सध्या त्याच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा होत आहे. नुकताच त्याने एका मुलाखतीत ही भूमिका का साकारली याविषयी माहिती दिली.

अंकुशला आपण आतापर्यंत अनेक चित्रपटांमधून, नाटक आणि मालिकेच्या माध्यमातून भेटलो आहोत. नेहमीच आपल्या अभिनयातून सर्वच पात्रांना योग्य तो न्याय देण्याचा तो प्रयत्न करतो. दुनियादारीतला दिग्या असो किंवा दगडी चाळीतला सूर्या. या भूमिका प्रेक्षकांच्या मनात त्याचे अढळ स्थान निर्माण करून गेले.

नुकताच अंकुशने ’सकाळ डिजिटल’ सोबत दिलखुलास संवाद साधला. यावेळी अनेक मुद्द्यांवर आपले स्पष्ट मत मांडले असून त्याने काही खासगी आयुष्यातील गोष्टींवर देखील खुलासा केला. नेहमीच चॉकलेट बॉय म्हणून सर्वत्र प्रचलित असणाऱ्या अंकुशच्या प्रेमात अनेक मुली पडल्या आहेत. अंकुशचे चित्रपट पाहिल्यानंतर मुली त्याच्या प्रेमात पडतात. त्याच्या चाहत्यांची संख्याही अफाट आहे. आपल्या दमदार अभिनयामुळे त्याने लाखो तरूणींच्या मनावर राज्य केले आहे. (Marathi Actors)

’सकाळ डिजिटल’ सोबत साधलेल्या संवादात त्याने त्याच्या क्रशबद्दल खुलासा केला. यावेळी तो म्हणतो, तु तर सर्वांचाच क्रश आहे मात्र तुझी क्रश कोण असं विचरल्यावर अंकुश म्हणला की, “मला असं वाटतं की मी, जितकेही चित्रपट केले आहेत, ज्याअभिनेत्री बरोबर मी काम केलीत त्या सर्वच अभिनेत्री खुप कमाल आहेत. त्याचा अभिनय असो त्याचा स्वभाव असो सगळचं खुप छान होतं.” (Marathi Actress)

अंकुश पुढे म्हणतो, “पण क्रश बद्दल सांगायचं झाल तर लहानपणापासून मला मधुबाला खुप आवडायची. त्या आजही मला आवडतात. त्यानंतर मी असा विचार केली नाही. की मला क्रश वैगरे कोणी आवडेल नाही.”(Marathi Film)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT