Mallika Sherawat Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mallika Sherawat Birthday: 'रात्री १२ वाजता जोरजोरात दरवाजा वाजला अन् मी घाबरली', मल्लिका शेरावतने सांगितला शुटिंगच्या सेटवरचा 'तो' प्रसंग

Mallika Sherawat: चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान मल्लिकाला भयानक अनुभव मिळाला आहे. मल्लिकाने तिच्या मुलाखतीत सांगितला आहे.

Manasvi Choudhary

बॉलिवूड हॉट अभिनेत्री अशी ओळख असलेली मल्लिका शेरावत आज तिचा ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. मल्लिकाचा जन्म २४ ऑक्टोबर १९७६ मध्ये हरियाणाच्या रोहतक येथे झाला आहे. मल्लिकाने तिच्या सिनेकारकिर्दीत अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. मल्लिकाच्या काही भूमिका गाजल्या. सिनेसृष्टीत नाव कमावल्यानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.

अभिनेत्री मल्लिका शेरावत विविध चित्रपटांमध्ये दिसली आहे. कॉमेडी 'विकी विद्या का वोह वाला' चित्रपटात मल्लिकाने काम केले आहे. या चित्रपटातील मल्लिकाची भूमिका प्रेक्षकांना आवडली. मात्र चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान मल्लिकाला भयानक अनुभव मिळाला आहे. मल्लिकाने तिच्या मुलाखतीत सांगितला आहे.

११ ऑक्टोबरला मल्लिकाचा 'विकी विद्या का वोह वाला' कॉमेडी चित्रपट रिलीज झाला. मल्लिकाने शुटिंगदरम्यान घडलेला प्रसंग सांगितला आहे. मुलाखतीत, मल्लिकाने चित्रपटाच्या शुटींगसाठी मी दुबईला गेले होते. यावेळी चित्रपटाचा अभिनेता रात्री १२ वाजता माझ्या बेडरूमचा दरवाजा वाजवत होता.पुढे मल्लिका म्हणाली, तो इतक्या जोरात दरवाजा वाजवत होता की एकाक्षणी मला वाटले की तो दरवाजा तोडून आत येईल, त्या अभिनेत्याला माझ्या बेडरूममध्ये यायचे होते. पण मी नकार दिला होता. असे मल्लिकाने सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: स्तन वाढवण्यासाठी सर्जरी केली, काही तासांत १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

SCROLL FOR NEXT