Marathi Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi Movie: प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या आगामी चित्रपटाची रंगली अफवा; काय आहे नेमका प्रकार?

Movie Update: प्रसिद्ध दिग्दर्शका एका चित्रपटासंबंधित चर्चा रंगली होती. पण अफवा खोटी ठरल्याचे जाहिर झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईत 'महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' (Maharashtra State Film Awards) सोहळा थाटामाटात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना सन्मानित करण्यात आले. मराठी चित्रसृष्टीत जल्लोषाचे वातावरण आहे. अशातच एका प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या खोट्या अफवा रंगल्या होत्या.

अभिनेत्याने दोन वर्षांपूर्वी एका या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. चित्रपटात अनेक महत्वाचे कलाकार होते. मात्र पुढे या चित्रपटाची कोणतीच अपडेट आली नाही. त्यामुळे चित्रपटाचे पुढे काय झाले, कधी रिलीज होणार असे प्रश्नांचे उत्तर चित्रपटातील एका अभिनेत्याने दिल्याच्या बातम्या आल्या होत्या मात्र या बातम्या खोट्या असून ही निव्वळ अफवा आहे.

मराठी चित्रपटसृष्टी या काळात राष्ट्रीय स्तरावर कौतुक होत आहे, परंतु मल्टिप्लेक्समध्ये दुर्लक्ष, प्रमाणपत्र विवाद, आणि भाषिक संवादातील वादग्रस्त घटनांमुळे चिंताही अधिक दिसून येत आहेत. सरकारने पावले उचलली असून पुढील काळात चित्रपटसृष्टीची स्थिती सकारात्मक राहू शकते.

महाराष्ट्र सरकारचे पाऊल

मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये जास्त वेळा शो मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये घर, विकास, सांस्कृतिक, वाहतूक आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी, निर्माते, वितरक, मल्टिप्लेक्स मालक यांचा समावेश असेल. समितीला 45 दिवसांत (सुमारे सहा आठवड्यांत) अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Heavy Rain : बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस; शेताला आले तलावाचे स्वरूप, घरातही शिरले पाणी

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Box Office: शनिवारी 'महावतार नरसिंह'ने मारली बाजी; 'सैयारा', 'सन ऑफ सरदार २'ने केली कमाई

Mumbai: खबरदार! कबुतरांना दाणे टाकाल तर भरावा लागेल ५०० रुपयांचा दंड, मुंबई महानगर पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना जुलैचे १५०० आले नाहीत? ही ७ कारणे असू शकतात

SCROLL FOR NEXT