Gaurav More News Look Instagram/ @im_gaurav_more20
मनोरंजन बातम्या

Gaurav More New Look: गौरवच्या केसाला धक्का कोणी लावला? बदललेल्या लूकवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

Samir Choughule Share Post: समीर चौघुलेने पोस्ट करत गौरवचा नवीन लूक शेअर केला आहे.

Pooja Dange

Gaurav More In Maharashtrachi Hasya Jatra:

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरात पाहिला जातो. मालिकेत दाखविले जाणारे कलाकार आणि कलाकृतीतील उदाहरण आपल्या आजूबाजूला घडत आहे असं नेहमी वाटत. कार्यक्रमात वाटणारा आपलेपण हाच या कार्यक्रमाचा यूएसपी आहे.

या मालिकेतील कलाकार नेहमीच चर्चेत असतात. तसेच सर्वच कलाकार सोशल मीडियावर सक्रिय देखील आहेत. मालिका २ महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा सुरू झाली आहे. तर कलाकार पुन्हा जोमाने कामाला लागले असून त्यांचे अपडेट शेअर करत आहेत.

महाराष्ट्राची हास्यजत्रामधील सर्वांचा लाडका अभिनेता गौरव मोरेने त्याचा लुक बदलला आहे. हो, तुम्ही बरोबर वाचाल. गौरवने त्याचे लांब केस कापून टाकले आहेत. तसेच त्याने कानात बाली देखील घातली आहे.

गौरवने जवळजवळ ५ वर्षांनी त्याच्या लूक चेंज केला आहे. समीर चौघुलेने पोस्ट करत याविषयी आधी सांगितले.

गौरवने जवळजवळ ५ वर्षांनी त्याच्या लूक चेंज केला आहे. समीर चौघुलेने पोस्ट करता याविषयी आधी सांगितले. समीर चौघुलेनी गौरवसोबतचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, 'आमच्या हास्यजत्रेत नवीन अभिनेत्याचे पदार्पण...'

गौरवने जवळजवळ ५ वर्षांनी त्याच्या लूक चेंज केला आहे. समीर चौघुलेने पोस्ट करता याविषयी आधी सांगितले. समीर चौघुलेनी गौरवसोबतचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, 'आमच्या हास्यजत्रेत नवीन अभिनेत्याचे पदार्पण...'

गौरवच नवीन लूक पाहून त्याला तुम्हालाही आश्चर्य वाटेल. टनाना टनानाsssssss... असा आवाज येताच लांब केस उडवत येणार गौरव मोरे सगळ्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो. पण गौरवचा हा लूक आता पूर्णपणे बदलला आहे.

गौरव मोरेने त्याच्या इंस्टग्राम स्टोरीवर देखील त्याचा फोटो शेअर केला आहे.

Gaurav More New Look

समीरच्या या पोस्ट नम्रता संभेरावने कमेंट करत लिहिले आहे, ' समीर चौघुलेनी दिली आनंदाची बातमी... त्यांच्याकडे झाले नव्या पाहुण्याचे आगमन मुखडा पाहून व्हाल थक्क'

त्याचसह अनेक नेटकरी देखील गौरवच्या या लूकवर कमेंट करत आहेत. 'गौरवने केस कापले....... गरुडपुरान में इस्के लिये अलग सजा है .कोण होतास तू ?.? कसा झालास तू', 'हिरा कोंदनातून थोडासा बाहेर आला. खुप छान दिसतं आहेस' यासह अनेक कमेंट नेटकरी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Superstition : अंधश्रद्धेचा कहर! बाहुली, नारळ, लिंबू अन् एक चिठ्ठी; कोल्हापुरात घटस्फोटासाठी अघोरी प्रकार

Ashok Sharaf: सलमान खानने अशोक सराफ यांचा गळाच कापला; ३३ वर्षानंतर मामांनी सांगितला शुटिंगचा थरारक किस्सा

Maharashtra Live News Update: खडकवासला धरणामधून 28 हजार पाण्याचा विसर्ग

Micro Walking: मायक्रो वाकिंग म्हणजे काय? यामुळे कोणते फायदे होतात

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा गुंडाराज! शिवीगाळ करत तरुणावर कोयत्याने हल्ला, मारहाणीचा थरारक व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT