Drashti Dhami Baby  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Drashti Dhami Baby: दृष्टी धामीने दाखवला चिमुकल्या बाळाचा पहिला फोटो, नेटकऱ्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

Drashti Dhami Baby: दृष्टीने बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे. सोशल मीडियावर फोटोला तुफान लाईक्स आले आहेत..

Manasvi Choudhary

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दृष्टी धामीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. लग्नाच्या ९ वर्षानंतर अभिनेत्रीने चाहत्यांना गुडन्यूज दिली. यानंतर आता दृष्टीने बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे. सोशल मीडियावर फोटोला तुफान लाईक्स आले आहेत..

दृष्टीने सोशल मीडियावर नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तीने मुलीला मिठीत घेतलं आहे. संपूर्ण परिवाराचा फोटो शेअर करत दृष्टीने, आता सर्व पार्ट्यांना थोडा उशीर होणार आहे. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा असं कॅप्शन दिलं आहे. सोशल मीडियावर दृष्टीच्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सोशल मीडियावर दृष्टीने आई झाल्याची आनंदाची बातमी शेअर केली होती. सेलिब्रिटी तसेच चाहत्यांकडून दृष्टीवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. दृष्टीने तिच्या पोस्टमध्ये, “२२ ऑक्टोबर २०२४… आमच्या घरी ती आलीये…थेट स्वर्गातून आमच्या हृदयावर राज्य करण्यासाठी, आम्हाला एक नवीन आयुष्य देण्यासाठी…ती आलीये! ही एक नवीन सुरुवात आहे” यावरून दृष्टीला कन्यारत्न प्राप्ती झाल्याचं सांगितलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

SCROLL FOR NEXT