Lay Avadte Tu Mala Saam Tv
मनोरंजन बातम्या

Lay Avadte Tu Mala: "सरकारच्या जवळ कुणीही येऊ नये" सईने दिला इशारा 'लय आवडतेस तू मला' मालिकेमध्ये आला नवा ट्विस्ट

Lay Avadte Tu Mala: 'लय आवडतेस तू मला' ही मालिका प्रेक्षकांच्या मनात आपले खास स्थान निर्माण करत आहे.

Manasvi Choudhary

'लय आवडतेस तू मला' ही मालिका प्रेक्षकांच्या मनात आपले खास स्थान निर्माण करत आहे. साखरगाव आणि कळशी या दोन गावांतील शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर फुलणाऱ्या सानिका आणि सरकारच्या प्रेमकथेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. या मालिकेतील नवा ट्विस्ट प्रेक्षकांच्या उत्सुकतेत आणखी भर घालत आहे.

आजच्या भागात तुम्ही पाहू शकता की, सई नावाची व्यक्ती सरकारवर प्रेम करते. तर दुसरीकडे सईला सानिकाच्या सरकार जवळ जाण्याने त्रास होत आहे. सईने सरकारवरील आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तीने स्पष्ट केले की, सरकार तिच्या आयुष्यात जो कोणीमध्ये आला येईल त्याच्या ती जीव घेईल. सईने सरकारच्या बाबतीत केलेले हे दावे आणि सानिका-सरकारच्या जवळीकतेमुळे सई आणि सानिकामध्ये वाद पाहाणे महत्वाचे आहे.

प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. सरकार-सानिकाची प्रेम कहाणी कोणत्या दिशेला वळणार? सारखगाव आणि कळशी गावातील पिढीजात शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर सानिका आणि सरकारचे प्रेम कधी फुलणार? यावर प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT