मनोरंजन बातम्या

Model Found Dead: प्रसिद्ध मॉडेलचा संशयास्पद मृत्यू; फ्रिजमध्ये आढळला मृतदेह, अ‍ॅटॉप्सीमध्ये धक्कादायक खुलासा

Maleesa Mooney: लॉस अँजेलिसची मॉडेल मलिसा मेरी मूनीचे संशयास्पद मृत्यू झाला आहे.

Pooja Dange

लॉस अँजेलिसची मॉडेल मलिसा मेरी मूनीचे संशयास्पद मृत्यू झाला आहे. मलिसाचा मृतदेह फ्रिजमध्ये आढळला. तिचे हातपाय बांधून तिला फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते.

लॉस अँजेलीसच्या वैद्यकीय विभागकरून करण्यात आलेल्या अ‍ॅटॉप्सी रिपोर्टमधून मॉडेल गरोदर असल्याचे समजले आहे. मॉडेलचा मृत्यू कौटुंबिक हिंचारातून झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

अ‍ॅटॉप्सीमध्ये मलिसाच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत. तसेच तिच्या शरीरात कोकेन आणि अल्कोहोल देखील आढळले आहे.

३१ वर्षीय मॉडेलचा मृतदेह तिच्या लॉस अँजेलिस येथील अपार्टमेंटमधील १२ सप्टेंबरला रेफ्रिजरेटरमध्ये सापडला. मलिसा अपार्टमेंटच्या सीसीटीव्ही कॅमेरात ६ सप्टेंबरला दिसली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

सिद्धिविनायकची दानपेटी कुणी लुटली? शिंदेंचा बांदेकरांवर आरोप, ठाकरेंवर निशाणा

SCROLL FOR NEXT