Kushal Badrike Post On Friendship Day  Instagram @badrikekushal
मनोरंजन बातम्या

Kushal Badrike Post : ‘त्या माझ्या मित्रांना….’ कुशल बद्रिकेची ‘फ्रेंडशिप डे’निमित्त मित्रांसाठी स्पेशल पोस्ट

Kushal Badrike Video : कुशल बद्रिकेने काही वेळापूर्वी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Pooja Dange

Kushal Badrike Share Post On Friendship Day : अभिनेता आणि विनोदवीर कुशल बद्रिके नेहमीच काहीतरी अतरंगी करत असतो. 'आज फ्रेंडशिप डे'निमित्त देखील कुशलने एक खास पोस्ट केली आहे.

कुशल बद्रिके 'स्ट्रगलर साला' या वेबसीरीज एक भाग आहे. या सीरीजमध्ये संतोष जुवेकर आणि अभिजीत चव्हाण देखील आहेत. विजू माने या सीरीजचे दिग्दर्शक आहेत.

हे सर्वजण मिळून 'स्ट्रगलर साला'मध्ये धुमाकूळ घालत असतात. 'स्ट्रगलर साला'चे एपिसोड तर भन्नाट असतात पण त्याचे ब्लूपर्स देखील खतरनाक असतात. हे सर्व कलाकार नेहमीच या व्हिडीओ शेअर करत असतात. (Latest Entertainment News)

कुशल बद्रिकेने काही वेळापूर्वी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ वापरले आहेत. या चौघांचे खूप अतरंगी फोटो आणि व्हिडीओ एकत्र करून कुशलने ही रील बनवली आहे. तर या रीलसाठी 'तुम जैसे दोस्तो का सहारा है दोस्त' हे गाणं वापरलं आहे.

तर कॅप्शनमध्ये कुशलने लिहिलं आहे, 'हक्काने ज्यांच्या बरोबर लढता येतं , आणि उगाच ज्यांच्यावर *** येत… त्या माझ्या मित्रांना…. हॅपी फ्रेंडशिप डे'

कुशलने शेअर केलेल्या व्हिडिओतील गाणं आणि हे कॅप्शन तावरून यासिनही मैत्री किती घट्ट असले याचा अंदाज तुम्हाला आला असेलच. (Celebrity)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जुलाब होतायेत? मग दहीसोबत मिसळून खा 'हा' १ पदार्थ

Chronic stress effects: सतत तणाव घेण्याची सवय मेंदू आणि शरीरासाठी का ठरते धोकादायक? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra News Live Update: अरविंद म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेतेचा राजीनामा दिला

Pune : महिलेने यात्रेतून खरेदी केली चादर; घरी जाऊन घडी उलगडताच पायाखालची जमीन सरकली, पाहा नक्की काय घडलं?

Pune : पुण्यात खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं; असा सापडला ACB च्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT