Ruhi Chaturvedi  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ruhi Chaturvedi: 'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्री लवकरच होणार आई, बेबी बंप चे फोटो झाले व्हायरल

Ruhi Chaturvedi Video: सोशल मीडियावर रूहीचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहत्यासह सेलिब्रिटींनी देखील या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Manasvi Choudhary

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रूही चतुर्वेदी लवकरच आई होणार आहे. रूहीने नुकतंच याबाबती माहिती दिली आहे. सोशल मीडियावर रूहीचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहत्यासह सेलिब्रिटींनी देखील या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

अभिनेत्री रूहीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यामध्ये तिने लवकरच आई होणार असल्याची माहिती दिली आहे. या व्हिडीओमध्ये रूहीने बेबी बंप प्लॉन्ट केला आहे. रूही स्विमिंग पूलच्या किनाऱ्यावर उभी आहे. पतीसह तिने खास फोटोशूट क्लिक केलं आहे. व्हिडीओच्या पोस्टमध्ये तिने, "आमचं सुंदर कुटुंब थोडं मोठं होत आहे, अधिक छान होत आहे" असं म्हटलं आहे.

अभिनेत्री रुही चतुर्वेदी २ डिसेंबर २०१९ मध्ये शिवेंद्र सैनीयोलसोबत लग्नबंधनात अडकली. लग्नाच्या ५ वर्षानंतर हे कपल लवकरच आई बाबा होणार आहेत. रूहीच्या कामाबद्दल बोलायचं तर, रूहीने कुडंली भाग्य या मालिकेत काम केले आहे. या मालिकेतील तिच्या पात्राला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT