Kshiti Jog Facebook Page Hacked Instagram @hemantdhome21
मनोरंजन बातम्या

Kshiti jog Facebook Page Hacked: भयंकर! अभिनेत्री क्षिती जोगचे फेसबुक पेज हॅक, पेजवरून अश्लील व्हिडिओ शेअर

Pooja Dange

रॉकी ओर रानी की प्रेम कहाणी या बॉलिवूड चित्रपटामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री क्षिती जोगच्या आयुष्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. अभिनेत्री क्षिती जोगच फेसबुक हॅक झालं असल्याची माहिती समोर आली आहे.

क्षिती जोगचा तिचा पती हेमंत ढोमे याने याविषयी माहिती दिली आहे. तसेच त्याने क्षिती जोगच्या फेसबुकचा गैरवापर करण्यात येत असल्याचे देखील सांगितले आहे.

हेमंत ढोमेची पोस्ट

हेमंत ढोमे त्याच्या इंस्टाग्राम स्टोरी क्षितीचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, "चलचित्र मंडळीच्या निर्माती, अभिनेत्री क्षिती जोग यांचे फेसबुक पेज हॅक करण्यात आले आहे. पेजवरून काही अश्लील व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत. फॉलोवर्सना विनंती आहे की, अशा पोस्टकडे आपण दुर्लक्ष करावे. आम्ही पेज सुरळीत होण्यासाठी कार्यरत आहोत. तरी प्रेक्षकांनी, चाहत्यांनी संयम ठेवावा ही विनंती. आपल्या मनोरंजनासाठी सदैव तत्पर. - चलचित्र मंडळी"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : चित्रपटासाठी ५ कोटींचं कर्ज देतो..., मुंबईत प्रसिद्ध निर्मात्याला लाखोंचा गंडा

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापुरात दुष्काळाच्या झळा तीव्र; पाझर तलाव पडले कोरडे

Heart health: तुमच्या हृदयासाठी ही 1 एक्सरसाईज ठरेल बेस्ट; डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत

Petrol saving tips: पेट्रोल पटापट संपतंय? जाणून घ्या गाडी पेट्रोलचा वापर जास्त कधी करते

Pune Accident: पुण्यात आयटी इंजिनिअरचं अपघाती निधन, भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडलं

SCROLL FOR NEXT