KL Rahul Birthday Saam TV
मनोरंजन बातम्या

KL Rahul Birthday: राहुलच्या प्रेमात अथिया झाली दंग, व्हायरल झाला प्रेमरंग

पहिल्या फोटोमध्ये आथियाने केएल राहुलला मिठी मारली आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये केएल राहुल आणि आथिया हातात हात घालून फिरत आहेत.

Pravin

भारतीय संघाचा (Team India) सलामवीर फलंदाज आणि आयपीएल मधील लखनै संघाचा कर्णधार असलेल्या केएल राहुलचा आज ३० वा वाढदिवस आहे. राहुलच्या या वाढदिवसाच्या दिवशी त्यांची गर्लफ्रेंड आथिया शेट्टीने एक खास पोस्ट करुन त्याचा बर्थ डे आणखी खास बनवला आहे. राहुलच्या बर्थ डेच्या दिवशी अथियाने (Athiya Shetty) त्याला सोशियल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. अथियाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन केएल राहुलचे काही फोटो शेअर केले आहेत.

पहिल्या फोटोमध्ये आथियाने केएल राहुलला मिठी मारली आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये केएल राहुल आणि अथिया हातात हात घालून फिरत आहेत. तिसरा फोटो हा विमानातील आहे. फोटो शेअर केल्यानंतर त्याला कॅप्शनही दिले आहे. ' तुझ्यासोबत कुठेही, हॅप्पी बर्थ डे' असे कॅप्शन त्या फोटोला दिले आहे. केएल राहुल आणि अथियाची लव्हस्टोरी कायम चर्चेचा विषय राहिला आहे. अथिया आता सुरु असलेल्या आयपीएल सामन्यादरम्यान मैदानात हजर असते आणि लखनौच्या संघाला सपोर्ट करताना दिसते. नुकत्याच एका सामन्यात केएल राहुलने यंदाच्या हंगामातील पहिले शतक झळकावले त्यावर सुनील शेट्टी आणि अथिया दोघांनी प्रतिक्रिया दिली होती. ती ही पोस्ट तुफान व्हायरल झाली होती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Grahan In Pitru Paksha: पितृ पक्षात चंद्र-सूर्य ग्रहणाचा होणार अद्भुत संयोग; 4 राशींना मिळणार मनाजोग्या गोष्टी

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

SCROLL FOR NEXT