करुद्या आरोप...जाऊद्या झाडून.. ते बिचारे ‘पोटार्थी’ हाय; किरण मानेंची पोस्ट पुन्हा चर्चेत Saam Tv
मनोरंजन बातम्या

करुद्या आरोप...जाऊद्या झाडून.. ते बिचारे ‘पोटार्थी’ हाय; किरण मानेंची पोस्ट पुन्हा चर्चेत

राजकीय पोस्ट टाकल्यामुळे किरण मानेना मालिकेतून काढलं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रेयश सावंत

मुंबई: अभिनेते किरण माने हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून (Serial) त्यांना काढण्यात आल्यानंतर या चर्चा सुरु झाल्या आहेत. राजकीय (Political) भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली, असे किरण मानेंचे म्हणणे आहे.

या सगळ्या गोष्टी पाहिला गेल्या तर ही अतिशय वाइट बाब आहे. प्रत्येक माणसाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असे आणि तो ते मांडत देखील असतो. मात्र, जर असे केल्यामुळे एका अभिनेत्याला (actor) कामवरूण काढण्यात येत असेल ही अतिशय दुर्दवी गोष्ट आहे हेच म्हणावे लागणार आहे. आता हा मुद्दा चांगलाच पेटला आहे. एवढंच काय तर शेवटी किरण माने (Kiran Mane) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्षय शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट ही घेतली. त्यामुळे आता या मुद्दाला राजकिय वळण आलं आहे. पण ही सगळी बाजू चुकीची आहे.

हे देखील पहा-

मात्र, किरण माने यांना त्यांच्या फेसबुक पोस्टमुळे (Facebook post) काढण्यात आले नाही असे म्हण मालिकेच्या निर्मात्याचे आहे. या बाबत कालचे किरण माने यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीली आहे. आपली तुफानी मोहीम पाहून, घाबरुन जाऊन प्रोडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू..… आज मीडियावाले सेटवर जाणार आहेत. अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेली आहे. करुद्या आरोप.. जाऊद्या झाडून.. ते बिचारे ‘पोटार्थी’ हायेत. प्रोडक्शन हाऊस विरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखं काढून टाकलं जाईल म्हणून हादरलेत बिचारे…

या सगळ्या बाजू पाहिला गेल्या तर अशी ही चर्चा आहे, की किरण माने अनेकांशी सोशल मीडियावर अर्वाच्य भाषेत बोलतात. यामुळेच काही लोकं चिडली असावीत आणि वाहिनीकडे तक्रार केली असावी. आता अशी ही चर्चा रंगत आहे. मालिकेत काम करणारा प्रत्येक कलाकारा जर मालिकेतूव काढायचा असेल तर त्याला त्या बाबतची लेखी तक्रार ही प्रोडक्शन हाऊस कडून किंवा चॅनलकडून देण्यात येते. पण किरण मानेंच्या सागंण्यावरूण त्यांना असे कोणतही पत्र आले नाही, तर आता पाहवं हे लागले. की किरण मानेंची बाजू बरोबर आहे कि या गोष्टींचा दुसऱ्या बाजूनी विचार केला गेला पाहिजे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT