KGF 2: संजय दत्तच्या वाढदिवशी चाहत्यांना खास सरप्राईज, अधीरा लूक रिव्हिल Instagram/Duttsanjay
मनोरंजन बातम्या

KGF 2: संजय दत्तच्या वाढदिवशी चाहत्यांना खास सरप्राईज, अधीरा लूक रिव्हिल

संजय दत्तचा हा फोटो पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने Sanjay Dutt आपल्या वाढदिवशी त्याच्या चाहत्यांना एक खास दिवशी सरप्राईज Surprice दिले आहे. संजय दत्तने त्याच्या आगामी ‘केजीएफ: चॅप्टर 2’ KGF 2 चित्रपटाच्या Movie खतरनाक लूकसह एक नवीन पोस्टर Posterप्रदर्शित केले आहे. संजय दत्तचा हा फोटो पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

पोस्टर शेअर करताना, त्याने त्यांच्या चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद दिले आहेत. त्याच्या या लूकचे सर्वत्र खूप कौतुक करण्यात येत आहे. सलग तीन वाढदिवशी संजय दत्तने या चित्रपटाचे तिसरे पोस्टर प्रदर्शित केले आहे.

हे देखील पहा -

हे पोस्टर शेअर करताना संजयने वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच ‘केजीएफ २’ मध्ये काम करतानाचा एक वेगळा अनुभव मिळाला असल्याचे संजयने सांगितले आहे.

‘केजीएफ’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर निर्मात्यांनी ‘केजीएफ २’ भेटीला येणार आहे. ‘केजीएफ २’मध्ये सुद्धा यश मुख्य भूमिकेत झळकणार आहे. पण त्याच्यासोबत संजय दत्त आणि रविना टंडन सुद्धा झळकणार आहेत.आतापर्यंत सर्व पात्रांचे लूक समोर आले आहेत. याशिवाय संजय आणखी बऱ्याच चित्रपटात झळकणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra weather: राज्यात आज कुठे बरसणार पाऊस? ‘या’ ५ जिल्ह्यांना विजांसह पावसाचा अंदाज, हवामान विभागाची माहिती

Tuesday Horoscope : पैशाची चणचण मिटणार, ७ राशींची होणार चांदीच चांदी; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

SCROLL FOR NEXT