Ketaki Chitale Instagram post  Saam tv
मनोरंजन बातम्या

Ketaki Chitale Instagram Story: केतकी चितळे सोशल मीडियावरील पोस्टमुळे पुन्हा ट्रोल, महाराष्ट्रदिनी विचारलेले ५ प्रश्न

Ketaki Chitale Quiz On Maharashtra Day: महाराष्ट्र दिनानिमित्त केतकी चितळेने काही प्रश्न विचारले आहेत.

Pooja Dange

Ketaki Chitale Got Trolled: आज ६२वा महाराष्ट्र दिन आहे. १ मे १९६० रोजी बॉम्बे या क्रेंद्रशासित प्रदेशातून महाराष्ट्र आणि गुजरात विभक्त झाले आणि दोन नवीन राज्य स्थापन झाली. अनेक कलाकार महाराष्ट्राचे महत्त्व सांगणाऱ्या, महाराष्ट्राचा गौरव करणाऱ्या पोस्ट करत आहेत. अभिनेत्री केतकी चितळेने देखील महाराष्ट्र दिनी पोस्ट केली आहे.

अभिनेत्री केतकी चितळेने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर क्विझ शेअर केले आहे. या प्रश्नाच्या शृंखलेमध्ये तिने महाराष्ट्र दिनानिमित्त काही प्रश्न विचारले आहेत.

तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर विचारलेल्या प्रश्नांमध्ये पुढील प्रश्नाचा समावेश आहे. किती जणांना मारून टाकण्यात आले?, कुणाच्या वृत्तपत्राचे प्रमुख योगदान ठरले संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत?, बॉम्बेचे पहिले मुख्यमंत्री कोण?, फ्लोरा फाउंटनचे हुतात्मा चौक कधी झाले? या प्रश्नांमुळे केतकी महाराष्ट्र दिनी पुन्हा चर्चेत आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani: ३ भावांची आदर्श वाटणी! २ शिक्षक भावांनी तिसर्‍याला सर्वच दिले, वडिलांच्याही डोळ्यात पाणी

Mira Bhayandar: महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी शिका, मुस्लिम बांधवाचा सल्ला|VIDEO

Nagpur: कुत्र्याला पाहून घाबरला, पळताना ५ व्या मजल्यावरून पडला; १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Mira Bhayandar Tourism : पावसात भिजताना निसर्गसौंदर्याचा अनुभव घ्या मीरा-भाईंदरमधल्या या ४ ठिकाणी

Shivali Parab Photo: रूप तेरा मस्ताना! शिवालीचं सौंदर्य पाहून हृदयाची धडधड वाढेल

SCROLL FOR NEXT