Katrina Kaif Posted Video On Instagram  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Katrina Kaif Post: कतरिना कैफ लवकरच देणार गुड न्यूज; सोशल मीडियावरील पोस्टने वेधलं साऱ्यांचं लक्ष

Katrina Kaif in Tiger 3: कतरिनाने तिचा आगामी चित्रपट 'टायगर ३'ची पोस्ट शेअर केली होती.

Pooja Dange

Katrina Kaif Share Good News:

अभिनेत्री कतरीना कैफ आणि अभिनेता विकी कौशल नेहमीच चर्चेत असतात. दोघेही सोशल मीडियावर त्यांचे लेटेस्ट अपडेट शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी कतरिनाने तिचा आगामी चित्रपट 'टायगर ३'ची पोस्ट शेअर केली होती. आता पुन्हा एकदा एक गुड न्यूज शेअर केली आहे.

कतरिनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कतरिनासोबत एक लहान मुलगी दिसत आहे. तसेच व्हिडीओच्या शेवटी लिहिले आहे, 'रियूनाइट विथ स्पेशल फ्रेंड'. तसेच कतरिनाने स्टे ट्यून असे देखील म्हटले आहे. आता कतरिनाला या व्हिडीओच्या माध्यमातून कोनतेनवीन सरप्राईज चाहत्यांना मिळणार यासाठी वाढ पाहावी लागणार आहे.

तर कतरिनाने इंस्टाग्रामवर अक्षय कुमारचा फोटो पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कतरीना कैफ एक अभिनेत्री नसून एक उत्तम बिजनेस वुमन देखील आहे. तिने 'KAY ब्युटी' नावाचा ब्रँड सुरु केला आहे. त्याच्या अपडेट देखील कतरिना कैफ सोशल मीडियावर शेअर करत असते.

सध्या विकी कैशालचा एक मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीत विकी, त्याला आणि कतरिनाला फॅमिलीकडून प्रेशर दिले जाते का ? याविषयी सांगताना दिसत आहे. विवेकी कौशल आणि कतरीना कैफ यांचं २०२१साली लग्न झालं.

त्यानंतर आता त्याच्या कुटुंबियांकडून बाळासाठी प्रेशर केले जात आहे का? असा प्रश्न विकीला एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर उत्तर विकीने सांगितले, 'असे काहीच नाही. आमच्यावर अजिबात कसलेच प्रेशर नाही. आमचे कुटुंबीय खूप कूल आहे.' (Latest Entertainment News)

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर कतरिना कैफ 'टायगर ३'मध्ये दिसणार आहे. तर विकी कौशल द ग्रेट इंडियन फॅमिली या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. तर त्याच्या 'सॅम बहादूर' हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT