Hina Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hina Khan: हिना खान येताच कार्तिकनं केलं 'असं' कृत्य; Video पाहून तुम्हीही कराल कौतुक

Hina Khan Viral Video: हिना खान अॅवार्ड फंक्शनला येताच कार्तिकने केलेल्या या कृत्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Manasvi Choudhary

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलिकडेच हिना खानने तिला तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर असल्याची माहिती दिली होती. यानंतर अभिनेत्री हिना खानवर रूग्णालयात उपचार सुरू होते. सध्या हिनाची किमोथेरपी सुरू आहे. अशातच हिनाने काही काळ ब्रेक घेतल्यानंतर हिना परत दिसत आहे. नुकतंच सोशल मीडियावर हिनाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

नुकतंच एका अवॉर्ड शोला हिनाने उपस्थित होती. याच अवॉर्ड शोच्या कार्यक्रममध्ये अभिनेता कार्तिक आर्यन देखील आला होता. यावेळी हिना खान येताच कार्तिक आर्यन बसलेला असतो त्या जागेवरून उठतो आणि ती जागा हिनाला बसायला देतो. कार्तिकने केलेल्या या कृत्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

सोशल मीडियावर हिनाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून सर्वत्र कार्तिकवर कौतुकाचा वर्षाव होत आहे या व्हिडीओवर एका नेटकऱ्यांने, हिना आणि कार्तिकबद्दल रिस्पेक्ट असल्याचं म्हटलं आहे. तर आणखी एकाने, हिना लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत असल्याचं म्हटलं आहे. तर काहींना कार्तिकबद्दल प्रेम व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

SCROLL FOR NEXT