Karishma Tanna New Bold Photoshoot Instagram @karishmaktanna
मनोरंजन बातम्या

Karishma Tanna: करिश्मा तन्नाने ब्लॅक आऊटफिट दिल्या बोल्ड पोज, फोटो पाहून चाहत्यांचे हाल झाले बेहाल

करिश्मा अभिनय क्षेत्रापासून ब्रेक घेऊन तिच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे.

Pooja Dange

Karishma Tanna's New Photoshoot: अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. तिने तिचा प्रवास टीव्हीपासून सुरू केला होता. आता ती आपल्याला बॉलिवूड चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये सुद्धा दमदार अभिनय करताना पाहायला मिळते. करिश्माने तिच्या अभिनयाने सिद्ध केले आहे की ती कोणत्याही भूमिकेला न्याय देऊ शकते.

काही काळासाठी करिश्मा अभिनय क्षेत्रापासून ब्रेक घेऊन तिच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत होती. मात्र, ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी सतत संपर्कात होती. तिच्या बोल्ड लूकमुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे ती गेल्या काही काळापासून सतत चर्चेत असते. चाहते नेहमीच तिच्या नव्या लूकची आतुरतेने वाट पाहत असतात. आता करिश्माने पुन्हा एकदा तिचा बोल्ड लूक चाहत्यांना दाखवला आहे.

नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये करिश्माने काळ्या रंगाचा कोट आणि पँट परिधान केलेली दिसत आहे. यादरम्यान ती कॅमेऱ्यासमोर तिचा ब्रॅलेट लुक दाखवत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी करिश्माने न्यूड मेकअप केला आणि केस मोकळे सोडले आहेत. फोटोंमध्ये तिची किलर स्टाईल चाहत्यांना पाहायला मिळत आहे. (Celebrity)

या लूकमध्ये करिश्मा खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. आता तिचा हा लूक चाहत्यांमध्ये प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. लोकांनी तिला हॉट म्हणत अनेक कमेंट्सही केल्या आहेत. चाहत्यांसह सेलिब्रिटींनाही करिश्माची ही स्टाईल आवडली आहे.

करिश्माच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री शेवटची वेबसीरीज 'हुश हुश'मध्ये दिसली होती. या मालिकेत त्याने लेस्बियन पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. या वेबसीरीजमधील तिचा अभिनय सर्वांच्याच पसंतीस उतरला होता. (Web Series)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

SCROLL FOR NEXT