Kareena-Saif Pool Party Instagram/@galliganalexandra
मनोरंजन बातम्या

करीना-सैफची मुलांसह पूल पार्टी! पाहा Photos

सोशल मीडियावर करीना- सैफ चे फोटो खूप व्हायरल होत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kareena-Saif Pool Party: करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खान (Said Ali Khan) हे बॉलीवूडचे बेस्ट ऍक्टर्स आहेतच तसेच बेस्ट पेरेंट्स देखील आहेत. करीना आणि सैफ आपल्या मुलांसोबत क्वालिटी टाइम घालवायची एकही संधी सोडत नाहीत. सध्या या फॅमिलीचे मस्ती मजेचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी ते दोघे तैमूर आणि जेहसोबत पूल पार्टी करताना दिसले आहेत.

सोशल मीडियावर करीना- सैफ चे फोटो खूप व्हायरल होत आहेत. एका फोटोत करीना आपल्या छोट्या मुलासोबत बसलेली दिसून येत आहे. तर जेह कॅमेरात बघून क्युट एक्सप्रेशन्स देत आहे.

तर, दुसऱ्या फोटोत करीना आणि लहानगा तैमूर पुलाच्या बाजूला स्नॅक्स खाताना दिसून येत आहेत. करीना सोबत तिचा एक मित्र देखील आहे. तेव्हाच सैफ पुलाच्या मागील बाजूस दिसून येत आहे.

करीना आणि सैफच्या त्यांच्या दोन्ही मुलांसोबतच्या पूल पार्टीचे फोटो खूप लाइक केले जात आहेत. या जोडप्याचे फोटो चाहत्यांना परिपूर्ण कौटुंबिक लक्ष्य देत आहेत. करीना आणि सैफ सोबतच त्यांची दोन्ही मुले देखील चाहत्यांचे लाडके आहेत यात शंका नाही. आतापासून तैमूर आणि जेहची लोकप्रियता एखाद्या मोठ्या स्टारपेक्षा कमी नाही. करीना-सैफच्या दोन्ही मुलांना त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझी नेहमीच उत्सुक असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhaya Kadam On Bigg Boss: 'हिंदी बिग बॉस'ची ऑफर आली...'; छाया कदम लवकरच सलमान खानच्या शोमध्ये झळकणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT