Actress Kareena Kapoor  Instagram
मनोरंजन बातम्या

Kareena Kapoor: हटके स्टाईलमध्ये करिनाची एअरपोर्टवर एन्ट्री, सेल्फी काढायचा दिला नकार; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल,Video व्हायरल

Kareena Kapoor Video: अभिनेत्री करिना कपूर फॅमिलीसोबत वॅकेशन एन्जॉय करत आहे. अशातच करिनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर पर्सनल टू प्रोफेशनल लाईफमुळे लाईमलाईटमध्ये राहते.सध्या अभिनेत्री तिच्या फॅमिलीसोबत वॅकेशन एन्जॉय करत आहे. अशातच करिनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर करिनाला नेटकऱ्यांनी चांगलंच निशाण्यावर धरलं आहे.

करिना कपूर, सैफ अली खान आणि मुलगा तैमूर आणि जेह सोबत सुट्टीचा आनंद घेऊन मुंबईत परतले आहेत. दरम्यान एअरपोर्टवर या संपूर्ण फॅमिलीला स्पॉट करण्यात आले. याचदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये करिनाला एअरपोर्टवर एक महिला प्रशंसकने फोटो घेण्यासाठी थांबवले असता तिने नाही म्हटले. व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी करिआला चांगलंच ट्रोल केलं आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये करिना कपूर, सैफ अली खान एअरपोर्टमधून बाहेर जाताना दिसत आहे. स्टायलिश डेनिम लूकमध्ये करिनाने प्रिटेंड शर्ट घातला आहे. दरम्यान कारमध्ये पोहचल्यानंतर एका महिलेने तिला फोटो काढण्यासाठी विचारले असता, करिनाने तिला नाही म्हटंले. तिचं हे वागणं नेटकऱ्यांना बिलकूल आवडले नाही. सोशल मीडियावर करिनाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT