TMKOC Fame Actor Amit Bhatt Viral Photo Instagram @amitbhatt9507
मनोरंजन बातम्या

TMKOC Bapuji Viral Photos: जेठालालच्या बाबूजींचा स्वॅग पाहिलात का ? फोटो व्हायरल

Bapuji Riding Bike : जेठाललालचे बापूजी म्हणजेच अमित भट्ट यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Pooja Dange

TMKOC Fame Actor Amit Bhatt Viral Photo : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा भारतातील सर्वाधिक काळ चालणारा विनोदी कार्यक्रम आहे. गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचे अविरतपणे मनोरंजन करत आहे.

हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये खुपच लोकप्रिय आहे. हा कार्यक्रम कलाकारांमुळे जास्त चर्चेत असतो. अशातच जेठाललालचे बापूजी म्हणजेच अमित भट्ट यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा शो आणि कलाकार प्रेक्षकांच्या खुप जवळचा आहे. या कार्यक्रमातील कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. जेठालालचे बापूजी म्हणजे अमित भट्टचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या फोटोत बापुजी बुलेटवर बसलेले दिसत आहे. बापुजीनी एकदम डॅशिंग स्टायलमध्ये बुलेटवर बसून पोज दिली आहे. यात अमित भट्ट हे बापूजींच्याच लूकमध्ये दिसत आहे.

अमित भट्टचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'जेव्हा माधवीला लॉंग ड्राइववर घेऊन जाण्यासाठी भिडेची स्कूटर चालू होत नाही तेव्हा बापूजी', असं एका नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये लिहलं आहे.

तर अजून एका युजरने लिहलंय की, 'जेव्हा बबीताची आई गोकुलधाममध्ये येते तेव्हा बापूजी'. तर 'सरपंचच्या लेकीसोबत ब्रेकअप झाल्यावर बापूजी कबीर सिंग झालेत' असं एका युजरने लिहलं आहे. तर दुसऱ्या एकाने लिहलंय की, 'बापूजींचा जलवा आहे'. (Latest Entertainment News)

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत अमित भट्ट सुरवातीपासूनच बापूजी हे पात्र साकारत आहे. जेठाललालचे बापूजी या नावानेच अमित भट्टला ओळखले जाते. या कार्यक्रमातील सर्व कलाकार प्रसिद्धी आहे.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा कार्यक्रम सध्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. मालिकेतील काही कलाकारांनी निर्मांत्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे हा शोच्या निर्मात्यांवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: रात्री झोपण्यापूर्वी किचनमध्ये या ४ चुका करू नका; नकारात्मक उर्जा करेल घरात प्रवेश

Skin Care : अंगावर परफ्यूम लावताय? मग थांबा जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी

Chhagan Bhujabal: मंत्री छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, पुढील उपचारासाठी मुंबईला हलवलं

Maharashtra Live News Update: पुण्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुरड्यावर हल्ला, सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

Ladki Bahin Yojana update: ...तोपर्यंत 'लाडकी'च्या खात्यात ₹१५०० येणार नाहीत, मंत्रालयातून आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT