Khushi Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Khushi Kapoor : जान्हवी कपूरच्या बहिणीने शेअर केले बोल्ड फोटो, खुशीच्या लूकने चाहत्यांची उडवली झोप!

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या लूकमुळे कायमच चर्चेत असते. हटके लूकमध्ये जान्हवी तिची परफेक्ट फिगर दाखवायला कधी विसरत नाही. मात्र फॅशनच्या बाबतीत तिची बहीण खुशी कपूरही काही कमी नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर(Janhvi kapoor) तिच्या लूकमुळे कायमच चर्चेत असते. हटके लूकमध्ये जान्हवी तिची परफेक्ट फिगर दाखवायला कधी विसरत नाही. मात्र फॅशनच्या बाबतीत तिची बहीण खुशी कपूरही काही कमी नाही. सध्या खुशी कपूर(Khushi Kapoor) सोशल मिडीयावर प्रचंड चर्चेत आहे. खुशीचा स्टाईल सेन्स आणि फॅशन ट्रेड चाहत्यांना खूप आवडतो. खुशीचा बोल्डनेस चाहत्यांचे नेहमीच लक्ष वेधून घेत असतो. सोशल मीडियावरही खुशी मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिचा चाहतावर्गही मोठा आहे. अनेकदा खुशी तिचे एकापेक्षा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करते. खुशी कपूरने नुकतेच, तिच्या सोशल मिडीयावर नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती किल्लर लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

खुशी कपूरने नुकतेच तिचे काही सेल्फी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या सेल्फीमध्ये खुशीची स्टाइल खूपच बोल्ड दिसते. फोटोमध्ये खुशीने मेकअपसोबतच डीप नेक टॉप परिधान केला आहे.त्याचबरोबरत खुशीने केस क्लिपने बांधलेले आहेत. खुशीने तिचे हे फोटो शेअर करत 'बदलण्या दरम्यान' असे कॅप्शन लिहिले आहे. यावरूनच खुशीने कोणत्या शूटच्या दरम्यानचे फोटो शेअर केले असल्याचा बोलले जात आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शिका झोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटातून खुशी कपूर बॅालिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. चित्रपटात झोया अख्तर खुशी कपूरसह अनेक स्टार किड्स आहेत. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान 'द आर्चीज' चित्रपटात दिसणार आहे, एवढेच नाही तर अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाही या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सर्व स्टार किंड्सच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traditional Mangalsutra Designs: नऊवारी साडीवर उठून दिसतील या 4 मंगळसुत्रांच्या लेटेस्ट डिझाईन्स आणि हे पारंपारिक दागिने

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये महिलांचा तुफान राडा

Mumbai Metro : मुंबई मेट्रो ४ चे ऑडिट करण्याचे आदेश! आर-सिटी मॉलजवळील 'त्या' भेगांमुळे प्रशासन हादरले

Accident : ४ दिवसापूर्वी साखरपुडा आज काळाने घात केला; धाराशिवमध्ये अक्षय-अक्षयाचा मृत्यू

Vijay and Rashmika: लग्नाची तयारी जोरदार सुरु...; विजय देवरकोंडा अन् रश्मिका मंदान्ना उदयपुरला निघाले , पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT