Janhvi Kapoor's New Hot and Bold Photos Instagram @janhvikapoor
मनोरंजन बातम्या

Janhvi Kapoor: जान्हवी कपूरच्या हॉटनेसला नाही तोड, अभिनेत्रीचा बोल्ड आऊटफिटने वेधले सर्वांचे लक्ष

जान्हवीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने ऑरेंज रंगाचा लेहेंगा घातला आहे.

Pooja Dange

Janhvi KapoorNew Photo: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या अभिनयासह तिच्या फॅशन सेन्समुळे देखील नेहमी चर्चेत असते. तिचा फाशीं सेन्स नेहमीच सगळ्यांना थक्क करतो. जान्हवी आता एक स्टाईल आयकॉन झाली आहे. या स्टाईल आयकॉनने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

जान्हवी कपूरने तिच्या या फोटोमध्ये खूप बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. जान्हवीची ही स्टाईल तरुणांमध्ये खूप ट्रेंड करत आहे. जान्हवीची ही स्टाईल सगळ्यांनाच खूप आवडली आहे.

जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. जान्हवी नेहमीच तिच्या नवनवीन लूकमधील तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियावरील या पोस्टने तिला पैसे मिळतात असेजी तिने सांगितले होते. तिचे चाहते तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. (Social Media)

जान्हवीने नुकत्याच शेअर केलेल्या तिच्या फोटोमध्ये तिने ऑरेंज रंगाचा लेहेंगा घातला आहे. जान्हवीचा या आऊटफिटमधील ब्लाउज खूपच बोल्ड आहे. तिचा ब्लाऊज डिपनेक आणि ऑफ शोल्डर आहे. हे फोटो पाहिल्यानंतर कोणाचीही नजर या फोटोंवरून हटणार नाही. जान्हवी कपूरचा हा लूक पाहून सगळेजण थक्क झाले आहेत. (Celebrity)

जान्हवी कपूरचा नुकताच मिली हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपट तिचे वडील बोनी कपूर यांनी निर्मित केला होता. मिली हा मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. जान्हवीच्या 'मिली'ला सुद्धा चांगलेच यश मिळाले आहे. (Janhvi Kapoor)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहराच्या दौऱ्यावर

Tulja Bhavani Temple : तुळजाभवानीची गायब तलवार सापडली; महिनाभरापासून गायब होती तलवार, वाचा स्पेशल रिपोर्ट

Horoscope Sunday : बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडमध्ये विनाकारण वाद होणार; या राशींच्या लोकांचे मनोबल कमी होणार,वाचा रविवारचं राशीभविष्य

Purva Bhadrapada Nakshatra : पूर्वा भाद्रपदा नक्षत्र; रविवारचा दिवस ठरणार बदलांचा! वाचा संपूर्ण भविष्य

Viprit Rajyog 2025: 30 वर्षांनंतर मार्गी शनी बनवणार विपरीत राजयोग; 'या' राशींना मिळणार नवे उत्पन्नाचे स्त्रोत

SCROLL FOR NEXT