Janhvi Kapoor At Ambani Ganpati Visarjan  Saam TV
मनोरंजन बातम्या

Janhvi Kapoor Visarjan Dance: गुलालाने माखलेल्या जान्हवी कपूरचा बेभान डान्स; गणपती विसर्जनाचा VIDEO व्हायरल

Visarjan Dance: जान्हवी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचत आहे.

Pooja Dange

Janhvi Kapoor with rumoured BF Shikhar Pahariya:

अभिनेत्री जान्हवी कपूर अर्पिता खान आणि अंबानी यांच्या घरी गणपती बाप्पाचे दर्शन घेणयासाठी गेली होतो. बाप्पाच्या दर्शनाला जाताना देखील जान्हवी खूप ग्लॅमरस दिसत होती. या ग्लॅमरस अभिनेत्रीने गणपती विसर्जनात तुफान डान्स केला आहे.

जान्हवी कपूरचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी बेभान होऊन नाचताना दिसत आहे. जान्हवी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचत आहे. तिच्यासोबत तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडिया देखील डान्स करताना दिसत आहे.

अंबानी कुटुंबियांनी गणपती विसर्जन सेलिब्रेशन होस्ट केले होते. या विसर्जन सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. याच विसर्जन मिरवणुकीतील जान्हवी कपूरचा डान्स व्हिडीओ व्हयरल होत आहे. या या व्हायरल व्हिडीओमध्ये जान्हवी तिच्या कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर गुलालाने संपूर्ण रंगली आहे.

अंबानी कुटुंबीयांनी त्यांच्या घरी बाप्पाची स्थापना केली होती. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी यावेळी त्यांच्या अँटिलीया या घरी आले होते. तर अंबानी कुटुंबियांनी लालबागच्या राजाचे दर्शन देखील घेतले.

जान्हवी कपूर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. ज्युनिअर एनटीआरसोबत ती 'देवरा' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.तसेच मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटामध्ये देखील राजकुमार रावसोबत काम करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चेहऱ्याचं सौंदर्य खुलवतील 'या' 5 टिकली डिझाईन्स; प्रत्येक महिलेने आजच ट्राय करा

Maharashtra News Live Update: सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रतीक्षेनंतर मुसळधार पावसाला सुरुवात

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! फक्त ₹5 लाख गुंतवा अन् कमवा ₹10 लाखांहून जास्त व्याज

Fat Loss: सुटलेलं पोट होईल झटपट कमी; सकाळी कोमट पाण्यात टाकून प्या हा घरातला फायदेशीर पदार्थ

जिमला जाण्याची गरज नाही! खुर्चीवर बसून करा 'हे' 5 योगा, पोटावरची चरबी होईल कमी

SCROLL FOR NEXT