Akanksha Puri kisses Jad Hadid Controversy Instagram @JioCinema
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 2 Update : मी गे आहे, आकांक्षा पुरीला किस केल्यानंतर पूजा भट्टच्या संतप्त प्रश्नावर जदचं विचित्र उत्तर

Akanksha Puri - Jad Hadid Controversy : जद पूजाच्या बोलण्याचा गैरसमज करून घेतो.

Pooja Dange

Jad Hadid Called Himself A Gay : बिग बॉस ओटीटीचे दुसरे पर्व सुरू होऊन दोन आठवडे झाले आहेत. दुबईस्थित मॉडेल जद हदीदची मात्र गेले दोन दिवस बरीच चर्चा होत आहे. एका टास्कदरम्यान त्याने आकांक्षा पुरीला किस केलं. त्यानंतर त्याने ती बॅड किसार असल्याचे सांगितले.

जद हदीदने सांगितले की, आकांक्षा त्याला आवडायची तिच्याकडे तो आकर्षित होत होतो. त्याला तिला किस करायचे होते. पण आता काहीच इंटरेस्ट नसल्याचे त्याने म्हटले आहे.

टास्क दरम्यान त्यांच्या किसविषयी जद म्हणाला, “मी तिला किस करत होतो आणि ती थरथरत होती. ती रिऍक्शन देत नव्हती." नंतर जदने जिया शंकरला सांगितले, "तिने मला जवळ यायला सांगितले आणि ती मला सिग्नल देत होती. तिने काय हवे आहे ते इशारा करून सांगितले. पण मला त्याचा त्रास झाला आहे. आता माझा इंटरेस्ट पूर्णपणे गमावला आहे. ते किस फक्त खेळासाठी होते." (Latest Entertainment News)

जदने अविनाश सचदेवाला आकांक्षा 'बॅड किसर' असल्याचेही सांगितले आणि दोघेही त्यावर हसले. तेथे उपस्थित असलेल्या पूजा भटने जदला सांगितले की, "तुम्ही असे बोलत आहात याचे मला वाईट वाटले. हे खूप खाजगी असायला हवे होते. एखाद्या मुलीला काय करायला हवं असं तुम्हाला वाटते?" जेव्हा जगासमोर तिला किस घ्यायला सांगितले जाते. हे अजिबात मस्त नाही.

जद, पूजाच्या बोलण्याचा गैरसमज करून घेतो आणि म्हणतो की हे फक्त एक मत आहे. त्याव पूजा म्हणाली की जर तसे असेल तर हे काम फक्त आकांक्षासोबत करा, घरातील इतर कोणाशाही असं करू नका. बॉईज टॉक म्हणजे काय?' यावर जदने उत्तर देत म्हणाला, तो मुलगा नाही. पूजाने विचारले की तू पुरुष आहेस का, त्यावर जदने तो समलिंगी असल्याचे उत्तर दिले.

त्यानंतर पूजाने हे सर्व जाऊन फलकला सांगितले. पूजा, फलकला म्हणाली की, “जद आला आणि म्हणाला की किसनंतर त्याला अस्वस्थ होता पण त्याला रोमांचित वाटत होता. त्यानंतर तो अविनाशला सांगतो, 'ती बॅड किसर आहे.' ते खरंच वाईट होतं, तो सगळ्यांना का सांगतोय तो अस्वस्थ आहे? 'जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला वाटलं की ती खूप सुंदरआहे. मग किस केल्यानंतर त्याला काहीच वाटत नाही'? (तो असे का करत आहे)."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic: मुंबईत तयार होतोय केबल- स्टे ब्रिज, मढ-वर्सोवा दीड तासांचा प्रवास होणार फक्त १० मिनिटांत

Municipal Corporations Election: महापालिकांवर कब्जा, त्याचा मंत्रालयावर झेंडा, 9 महापालिका ठरवणार राज्याचा 'किंगमेकर'

Uddhav- Raj Alliance: ठाकरेंच्या युतीचा मुहूर्त ठरला; भाजप-शिंदेसेनेला टक्कर देण्यासाठी ठाकरे बंधुंची रणनीती काय?

Fact Check : तुमचं व्हॉट्सअॅप हॅक होतंय? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

शिक्षक भरती घोटाळा: आणखी एका शिक्षणाधिकाऱ्याला अटक; 12 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT