Pooja Hegade Instagram/@hegdepooja
मनोरंजन बातम्या

Indigo क्रू सदस्याचे बॉलिवूड अभिनेत्रीसोबत गैरवर्तन! ट्विटरवर टॅग करत म्हणाली...

बॉलीवूड आणि साऊथ चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे सामान्यतः तिच्या शांत स्वभावासाठी ओळखली जाते, परंतु नुकतेच तिच्यासोबत फ्लाइटमध्ये असे काही घडले ज्यामुळे ती खूप संतापली.

Sanika

बॉलीवूड आणि साऊथ चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे सामान्यतः तिच्या शांत स्वभावासाठी ओळखली जाते, परंतु नुकतेच तिच्यासोबत फ्लाइटमध्ये असे काही घडले ज्यामुळे ती खूप संतापली. तिच्या ट्विटर हँडलवर त्या फ्लाइट कंपनीला टॅग करत पूजाने तिच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या फ्लाइट स्टाफची तक्रार केली.

तिचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे-

ती म्हणाली, विपुल नकाशे नावाच्या इंडीगोच्या कर्मचारी सदस्याने आज आमच्या मुंबईहून निघालेल्या फ्लाइटमध्ये जे उद्धट वर्तन केले याबद्दल खूप वाईट वाटले. आमच्याशी विनाकारण उद्धट, आणि धमकावणारा टोन वापरला गेला. मी साधारणपणे अश्या विषयांवर ट्विट करत नाही., पण हे खरोखरच भयावह होते, असे ती म्हणाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stop eating sugar two weeks: दोन आठवडे साखर खाणं सोडलं तर? हार्वडच्या डॉक्टरांनी सांगितलं शरीरावर कसा होतो परिणाम

Yoga For Weight Loss: पोटावरची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी कोणता योगा करावा?

ठाकरे म्हणजे मराठी, हा भ्रम संपलाय, योगेश कदम यांचा दावा

EPFO News : नोकरी सोडली किंवा गेली तर पीएफ खात्यात व्याज जमा होतो का? ईपीएफओने स्पष्टच सांगितले

Crime News : धक्कादायक! मामा कामावर गेला, मामीने संधी साधली, भाच्यावर लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT