Tiger shroff News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rambo Movie Cast: ...म्हणून टायगर श्रॉफला मिळाली 'रॅम्बो'ची भूमिका

Tiger shroff News:

साम टिव्ही ब्युरो

Tiger shroff News:

अ‍ॅक्शन फिल्म्स करून कायम चर्चेत राहिलेला अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ. टायगर हा त्याच्या पिढीतील पहिला हिंदी चित्रपटसृष्टीतील अॅक्शन हिरो बनला आहे आणि त्याने अश्या भूमिका करून आपल करिअर साकारल आहे.

त्याच्या एकेरी भूमिका आणि अफलातून मोहित करणाऱ्या अॅक्शन स्टंट्सने प्रेक्षकांना पिढ्यानपिढ्या आकर्षित केले आहे आणि तो फार कमी वेळात अॅक्शन स्टारडम कडे वळला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोठा अॅक्शन सुपरस्टार म्हणून त्याने आपल नाव कमावलं असून मार्शल आर्ट्स आणि पार्करमधील प्रशिक्षणासाठी अनेक वर्षांचे मेहनत करून त्याने प्रत्येक स्टंट केले. इंडस्ट्रीतील एका व्यक्तीने स्पष्ट केले, "टायगरने याने वेगळ्या भूमिका करत कठीण शैली निवडली आहे. तो खूप मेहनत घेऊन प्रशिक्षण घेतो आणि कठीण स्टंट्स सहज करून दाखवतो." (Latest Marathi News)

दिग्दर्शक आणि निर्माता सिद्धार्थ आनंदने रॅम्बोच्या हिंदीमध्ये रिमेक करण्याच ठरवलं तेव्हा त्यांनी टायगर श्रॉफला प्रकल्पातील पहिला अभिनेता म्हणून साइन केले, हे आश्चर्यकारक नाही. चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन सुरू आहे आणि निर्माते पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला चित्रपटाचे रोलिंग सुरू करणार आहेत.

एका चित्रपट व्यापार विश्लेषकाने खुलासा केला " टायगर ची निवड स्पष्ट आहे. तो जे करतो अस कोणी करू शकत नाही.त्याच्या पिढीतील अनेक कलाकार आता अॅक्शन चित्रपट करण्याचा प्रयत्न करत असले तरीही त्याची मेहनत उल्लेखनीय आहे"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा १८, २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Maharashtra News Live Update: आमदार निधीतून पहिले १ कोटी राजकोट किल्ल्यासाठी खर्च करणार- आमदार प्रमोद जठार

RBI Repo Rate : लोन महागणार की स्वस्त? तुमच्या EMI वर काय फरक पडणार? जाणून घ्या RBI गव्हर्नरांचा मोठा निर्णय

kidney health drinks: किडनीच्या आरोग्यासाठी हे ५ ड्रिंक्स ठरतील उत्तम

Shocking : भयंकर! दिराने वहिनीचे अंघोळीचे व्हिडिओ काढले, व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केला

SCROLL FOR NEXT