Dhoom Movie  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Happy Birthday Aishwarya: 'धुम २' साठी ऐश्वर्याने ३ दिवसांत घटवलं होतं १० किलो वजन

ऐश्वर्याने 'धुम २' चित्रपटासाठी ३ दिवसात १० किलो इतके वजन कमी केले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Dhoom Movie

आज ऐश्वर्या राय बच्चनचा वाढदिवस असून ती आज ४९व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

Dhoom Movie

ऐश्वर्याने आपल्या प्रेक्षकांना अनेक खास चित्रपट दिले आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे धुम

Dhoom Movie

तिच्या खास अभिनयामुळे ती प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करत आहे.

Dhoom Movie

धुम २ मधील स्लिम- ट्रीम आऊटफिटने सर्वांचेच लक्ष वेधले होते .

Dhoom Movie

तिच्या रिव्हिलिंग आऊटफिट आणि कपड्यांमुळे ऐश्वर्या चित्रपटात चर्चेत होती.

Dhoom Movie

ऐश्वर्या चित्रपटात हृतिकसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती.

Dhoom Movie

मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याने ३ दिवसात १० किलो इतके वजन कमी केले होते.

Dhoom Movie

ऐश्वर्याच्या फिटनेसबद्दल तिची जिम ट्रेनर दीपिकाने काही गोष्टींचा यावेळी खुलासा केला.

Dhoom Movie

दीपिकाने सांगितले की, व्यायामासोबतच डान्स, योगा आणि ध्यानसाधना करायला सांगत होती.

Dhoom Movie

ऐश्वर्याला खाण्यासाठी काहीच मर्यादा दिल्या नव्हत्या.

Dhoom Movie

तिने घेतलेल्या मेहनतीचे फळ तिला 'धुम २' चित्रपटात मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

SCROLL FOR NEXT