Bhavika Sharma Dream Car Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bhavika Sharma Dream Car: स्वप्नपूर्ती! 'गुम है किसी के प्यार मै' फेम भाविका शर्माने खरेदी केली आलिशान कार, किंमत वाचून व्हाल चकीत

Bhavika Sharma Buy New Car: भाविकाने तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.अभिनेत्री भाविका शर्माने नवीन कार खरेदी केली आहे.

Manasvi Choudhary

छोट्या पडद्यावरील 'गुम है किसी के प्यार मै' हा शो चांगलाच लोकप्रिय आहे. या शोमधील कलाकारांना प्रेक्षकांची पसंती आहे. या शोमधील अभिनेत्री भाविका शर्मा प्रेक्षकांची लाडकी आहे. भाविका सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. नुकतेच भाविकाने तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.

'गुम है किसी के प्यार मै' या शोमधील अभिनेत्री भाविका शर्माने नवीन कार खरेदी केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने ही माहिती दिली आहे. भाविकाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये भाविकाने तिच्या नवीन कारचे फोटो पोस्ट केले आहेत. भाविकाने BMW कार खरेदी केली आहे.

भाविकाने नवीकोरी BMW कारसोबतचे तिचे फोटो पोस्ट केले आहेत. पिंक कलरच्या आऊटफिटमध्ये भाविका नवीन कारसोबत खूपच क्यूट दिसतेय. व्हिडीओ पोस्ट करत भाविकाने, स्वप्न पूर्ण झालं असं म्हटलं आहे. भाविकाचं गाडी घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. भाविकाने BMW 3 सीरीजची ग्रँड लिमोझिन घेतली आहे. माहितीनुसार, या कारची किंमत 75 लाख आहे. सोशल मीडियावर भाविकाच्या पोस्टवर तिच्या चाहते अभिनंदन करत आहेत.

भाविकाच्या कामाबद्दल सांगायचे तर, भाविकाने 2015 मध्ये परवरिश - सीझन 2 या शोमधून मनोरंजन मनोरंजनविश्वात पदार्पण केले. या शोमध्ये भाविका रिया गुप्ताच्या भूमिकेत दिसली. यानंतर 2017 मध्ये जीजी माँ या शोमध्ये दिसली.आता भाविका 'गुम है किसी प्यार में' या शोमध्ये सवी चव्हाणच्या मुख्य भूमिकेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Risk : संध्याकाळी ७ नंतर चुकूनही करू नका या ५ चुका; वाढेल हार्ट अटॅकचा धोका

काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा सर्पदंशाने मृत्यू, पोटनिवडणुकीसाठी होते उमेदवार, राजकीय वर्तुळात शोककळा

Muradabadi Biryani Recipe: घरच्या घरी कशी बनवाल मुरादाबादी बिरयानी?

कर्जत-पनवेल प्रवास फास्ट होणार; गेमचेंजर रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादीचे नगरसेवक बैलगाडीने पालिकेत पोहचले; भाजप उधळपट्टी करत असल्याची टीका

SCROLL FOR NEXT