Ghoomer Special Screening Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ghoomer Special Screening: अभिषेक बच्चनने दिव्यांग मुलांसोबत साजरा केला 'घूमर'; अभिनेत्याला पाहून चिमुकलेही भारावले

Ghoomer Special Screening: 'घूमर'च्या निर्मात्यांनी दिव्यांग मुलांसाठी चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्याता आले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ghoomer Special Screening

आर बाल्की दिग्दर्शित 'घूमर' चित्रपट प्रदर्शित झाला असून चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर स्टारर चित्रपटाचे जागतिक क्रिकेट आयकॉन्सने कौतुक केले असून समीक्षकांसह सेलिब्रिटींनी आणि प्रेक्षकांनीही चित्रपटाचे कौतुक केले आहे.

घूमरचे निर्माते आणि भामला फाऊंडेशन हे दोघे एकत्र येत, त्यांनी दिव्यांग मुलांसाठी चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित केले. स्पेशल स्क्रिनिंगमध्ये अभिषेक बच्चन, सैयामी खेर, आर बाल्की आणि आसिफ भामला देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुलांसोबत संवाद देखील साधला. चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद खूप चांगला असून चित्रपटाने पहिल्या विकेंडमध्ये ३. ४५ कोटींची कमाई केली आहे.

'घुमर' चित्रपट एका भारतीय महिला क्रिकेटपटूवर आधारित आहे. तिला भारतीय संघातुन खेळायचे आहे. परंतु तिच्या जीवनात अनेक अडथळे आहेत. संघात स्थान मिळाल्यानंतर तिचा अपघात होतो. आहि चित्रपटाची कथा आहे. घूमर चित्रपटात प्रमुख भूमिकेत अभिषेक बच्चन, सैयामी खेर, अंगद बेदी आणि शबाना आझमी असून चित्रपटाचे दिग्दर्शन आर बाल्की यांनी केले आहे. तर राकेश झुनझुनवाला, अभिषेक बच्चन, गौरी शिंदे, डब्ल्यूजी सीडीआर रमेश पुलपाका (आरटीआरडी) आणि अनिल नायडू यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT