Rajeshwari Kharat Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rajeshwari Kharat: नवरी नटली, हळद लागली; फॅन्ड्री फेम अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार?

Rajeshwari Kharat Photos: अभिनेत्री राजेश्वरी खरातने तिच्या इन्स्टाग्रामवर हळदीचे फोटो शेअर केले आहेत.

Manasvi Choudhary

फॅन्ड्री चित्रपटामुळे प्रसिद्धीस आलेली जोडी चर्चेत आली आहे. जब्याच्या भूमिकेत सोमनाथ अवघडे होता तर शालूच्या भूमिकेत राजेश्वरी खरात दिसली होती. खऱ्या आयुष्यात देखील ही जोडी लग्नबंधनात अडकली असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियावर जब्या आणि शालूचा फोटो व्हायरल झाला.

अभिनेत्री राजेश्वरी खरातने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरात यांचा लग्नंडपातील एकत्र पाटावर बसलेला दिसतो आहे. हळदीचा कार्यक्रम सुरू आहे. आणि दोघांनाही मुंडावळ्या बांधल्या आहेत. राजेश्वरीने पिवळी साडी परिधान केलेली आहे, तर सोमनाथ पांढरा कुर्ता पॅन्ट घातली आहे.

सोशल मीडियावर राजेश्वरीच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहेत तर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या दोघाचं लग्न होणार असल्याचं म्हटलं आहे.तर एकाने हा नवीन प्रोजेक्ट आहे की काय असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर या दोघाच्या नात्याची कायमच चर्चा सुरू असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्हाला एकत्र आणायला बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT