Amit Bhadana Received Death Threats Instagram
मनोरंजन बातम्या

Amit Bhadana Received Threats: प्रसिद्ध युट्यूबरला जीवे मारण्याची धमकी, FIR दाखल

Amit Bhadana News: नोएडाचा प्रसिद्ध यूट्यूबर अमित भदानाला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

Chetan Bodke

Amit Bhadana Death Threats: नोएडाचा प्रसिद्ध यूट्यूबर अमित भदानाला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. प्रसिद्ध युट्यूबरला धमकी मिळाल्यानंतर अमित भदानाने सेक्टर ४९ येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नोएडा पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला असून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

प्रसिद्ध युट्यूबरकडून एफआयआर नोंदवण्यात आला असून संशयींवर पाळत ठेवण्यात येत आहे. मात्र, YouTuber भदानाचे धमकी देणाऱ्या व्यक्तीमध्ये आधीपासून वाद होते का? याबद्दल देखील तपास करत आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत अज्ञात व्यक्तीने भदानाला व्हॉट्सॲपवरून फोन करून शिवीगाळ करत त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.

अमित भदानाबद्दल बोलायचे तर, त्याचा जन्म १९९४ मध्ये दिल्लीत झाला आहे. अमितच्या आई- वडीलांना तो प्रसिद्ध युट्यूबर नाही तर बिझनेसमन व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. त्याने आपल्या आई-वडिलांच्या विरोधात जाऊन प्रसिद्ध कॉमेडीयन झाला. आज तो भारतातील सर्वात लोकप्रिय YouTubers पैकी एक असून त्याचे यूट्यूबवर 24.3 मिलियन सब्सक्राइबर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT