Crime News Google
मनोरंजन बातम्या

प्रसिद्ध अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीसोबत झालं होत भांडण

अवघ्या 34 व्या वर्षी या टीव्ही अभिनेत्याने टोकाचं पाऊल उचललल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Shivani Tichkule

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून लोकांच्या आत्महत्यांच्या घटना समोर येत आहेत. केवळ सामान्य जीवनातच नाही तर मनोरंजन (Entertainment) विश्वातही लोकांच्या आत्महत्येच्या घटना दररोज ऐकायला मिळतात. अलीकडेच एका ३४ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तामिळ चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि टीव्ही अभिनेता लोकेश राजेंद्रन असे या अभिनेत्याचे नाव आहे. (Famous Actor End His Life)

अवघ्या 34 व्या वर्षी या टीव्ही अभिनेत्याने टोकाचं पाऊल उचललल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. लोकेशने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्याला 'मरमादेशम' या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या अभिनेत्याने जवळजवळ 150 मालिकांमध्ये काम केलं आहे. इतकंच नव्हे तर लोकेशने सुपरस्टार प्रभू, विजयकांत यांच्यासोबत चित्रपटातसुद्धा काम केलं आहे. एक उत्तम अभिनेता-दिग्दर्शक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र, ही बातमी समोर येताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

घटस्फोटामुळे चिंतेत होता लोकेश

लोकेश विवाहित होता आणि त्याला दोन मुले आहेत. लोकेशच्या वडिलांनी सांगितले की, एक महिन्यापूर्वी मला समजले की लोकेश आणि त्याच्या पत्नीमध्ये काही वाद सुरू आहे. चार दिवसांपूर्वी पत्नीकडून घटस्फोटाची कायदेशीर नोटीस आली होती. या सगळ्या गोष्टींची त्याला खूप काळजी वाटत होती. लोकेशच्या वडिलांनी पुढे सांगितले की, मी शुक्रवारी त्याला शेवटचे पाहिले. त्याने आपल्याला काही पैशांची गेज असल्याचं सांगत वडिलांजवळून काही पैसे घेतले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश

Crime News: धक्कादायक! लग्नाचं आमिष देऊन बलात्कार, अश्लील व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची तरूणाची धमकी

Sanjay Gandhi Niradhar Yojana: महाराष्ट्र सरकारची खास योजना! या नागरिकांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; वाचा सविस्तर

Parenting Tips : पालकांनो मुलांसोबत करा 'या' ५ गोष्टी, उन्हाळ्याची सुट्टी बनवा मजेदार

कॅबिनेट मंत्र्यांविरोधात अजामीनपात्र वॉरंट, भाजप कार्यकर्त्यांना मारण्याची दिली होती धमकी

SCROLL FOR NEXT