Gautami Patil News Saam Digital
मनोरंजन बातम्या

Gautami Patil News: 'सबसे कातील गौतमी पाटील'चं मुंबई प्रेम, चाहत्यांचं केलं भरभरून कौतुक, पाहा Video

Gautami Patil News: नुकताच गौतमी पाटीलचा मुंबईत कार्यक्रम झाला असून मुबईच्या चाहत्यांचं तिने भरभरून कौतुक केलं आहे. याचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Sandeep Gawade

Gautami Patil News

गौतमी पाटील हे नाव महाराष्ट्रातल्या प्रत्येकालाच परिचित झालं आहे. गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगणा आहे, जिच्या नृत्याचे अनेक लोक चाहते आहे. मोठ्यांपासून लहानपंर्यत अनेकांना तिचे नृत्य आवडतं. अनेक महिलादेखील तिच्या चाहत्या आहेत. गौतमी सोशल मीडियावर सक्रिय असून ती नेहमी तिचे फोटो व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियावर नेहमी तिच्या नृत्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकताच तिचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात तीने मुंबईच्या चाहत्यांचं भरभरून कौतुक केलं आहे.

नुकताचं तिचा नृत्य कार्यक्रम मुंबईत झाला होता. त्यावर तिने मुंबईकरांचे आभार मानले आहेत. गौतमीनं आपल्या प्रसिद्धीचं सर्व श्रेय्य चाहत्यांना दिलं आहे. त्यांना माझं नृत्य आवडतं त्यामुळेच मी आज इथे आहे. चाहत्यांना पावणं जेवलत का हे गाणं खूप आवडत, त्यामुळे मी ते सादर करते. मुंबईतील चाहत्यांल्याला भरभरून प्रमे दिल्याचं तिने म्हटलं आहे. तसंच तिच्या कार्यक्रमावर टीका करणाऱ्यांनीही तीने सल्ला दिल्ला आहे. मला खूप लोकांनी ट्रोल केलं आहे. पण मी यातून खूप काही शिकले. डान्समध्ये बऱ्याच सुधारणा केल्या. तुम्हाला वाटतं की मी वाईट करते पण मला नाही वाटत की मी काही वाईट करते. म्हणून तुमचे विचार हे तुमच्यापाशी ठेवा आणि माझ्या चाहत्यांचे विचार हे माझ्याकडे राहुद्यात, ट्रोल करणाऱ्यांना गौतमी पाटीलने असं उत्तर दिलं आहे.

गौतमीचे नृत्य पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांचे गर्दी होत आहे. अनेकदा स्टेजवर तिच्या नृत्याने तरुणाईला घायाळ करताना दिसते. कधी महिलांसह तर कधी चिमुकल्यांसह ती नाचताना दिसते. सध्या अशाच एका चिमुकलीसह नृत्य करताना गौतमी पाटीलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीड जिल्हा कारागृहात दोन कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

Ayushman Bharat Yojana: 5 लाखांपर्यंत मोफत उपचार! आयुष्मान कार्ड तुमच्याकडे आहे का? पाहा A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT